शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

पुलाअभावी वाढला २५ किलोमीटरचा फेरा

By admin | Updated: September 26, 2015 00:51 IST

तालुक्यातील भादुर्णी- चिखली मार्गावरील उमा नदीजवळ पूल नसल्याने ये-जा करणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

नागरिकांना त्रास : भादुर्णी-चिखली मार्गावरील उमा नदीवर पुलाची मागणीमूल : तालुक्यातील भादुर्णी- चिखली मार्गावरील उमा नदीजवळ पूल नसल्याने ये-जा करणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. येथे पूल निर्माण झाल्यास अनेक नागरिकांना सोयीचे ठरू शकते. यासाठी या मार्गावर पुलाचे बांधकाम करण्याची मागणी ग्रामपंचायत भादुर्णीचे माजी सरपंच संतोष रेंगुडवार यांनी केली आहे.चिखली हे गाव नागपूर महामार्गावर असल्याने चिखली गावातील लोकांना भादुर्णी येथे जायचे असल्यास मूल येथे जाऊन मारोडा मार्गावरुन जावे लागते. हीच स्थिती भादुर्णीवासीयांची आहे. लांब अंतरावरुन गावातील नागरिकांना ये- जा करावे लागते. जेव्हा की अंतर केवळ पाच किमी अंतरावर आहे. मात्र मूलमार्गे गेल्यास २५ ते ३० किमी अंतरावरुन जावे लागते. या ठिकाणी पुलाचे बांधकाम झाल्यास जवळ बंधारा सुद्धा बांधण्यात येऊन शकते. असे झाल्यास शेतीकऱ्यांना सिंचनाची देखील सोय निर्माण होईल. सोमनाथ येथे कृषी विद्यापीठ होणार असल्याने नागपूर मार्गावरुन येणाऱ्या विद्यार्थ्यांना मूलकडे न येता सरळ भादुर्णी मार्ग सोमनाथला जाण्याची सोयीचे होईल. तसेच कन्हाळगाव हे तीर्थक्षेत्र असल्याने भादुर्णी, मारोडा गावातील नागरिकांना अवघ्या काही अंतरावरुनच सोय उपलब्ध होऊ शकते. यासाठी भादुर्णी-चिखली मार्गावर पुलाचे बांधण्यात करण्यात यावे, अशी मागणी भादुर्णीचे सरपंच संतोष रेंगुडवार यांनी पालकमंत्र्याकडे केली आहे. (तालुका प्रतिनिधी)