शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वर-वधूंनी दिला प्लॉस्टिक बंदीचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 00:04 IST

ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाला आपलेही काही देणे लागते. याच भावनेतून येथील राजू गुंडावार परिवाराने लग्न सोहळ्याच्या माध्यमातून केला. गुंडावार व भास्करवार परिवाराने प्लॉस्टिक बंदीचा संदेश देऊन नवा सामाजिक बांधिलकी जपली.

ठळक मुद्देविवाह सोहळ्यातून सामाजिक बांधिलकी : वºहाड्यांना दिल्या कापडी पिशव्या

सचिन सरपटवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाला आपलेही काही देणे लागते. याच भावनेतून येथील राजू गुंडावार परिवाराने लग्न सोहळ्याच्या माध्यमातून केला. गुंडावार व भास्करवार परिवाराने प्लॉस्टिक बंदीचा संदेश देऊन नवा सामाजिक बांधिलकी जपली. हा विवाह सोहळा चंद्रपुरात नुकताच पार पडला.लग्न सोहळा म्हटले की, सजावट, रुखवंत, साजश्रुंगार या गोष्टी आकर्षित करीत असतात. परंतु या विवाहात स्वच्छ महाराष्ट्र अभियान ‘प्लास्टिक कॅरीबॅग हद्दपार करा, कापडी बॅगचा वापर करा’ असा संदेश देणारे बॅनर्स पाहुण्यांचे लक्ष वेधून घेत होते. पर्यावरणाच्या रक्षणासाठी जनजागृती करण्यात आली होती. प्लॉस्टिक मुक्तीसाठी भद्रावती नगर परिषदेला सहकार्य करा, असा संदेश राजू गुंडावार यांनी तर चंद्रपूर महानगर पालिकेला सहकार्य करा, हा संदेश संजय भास्करवार यांच्या माध्यमातून देण्यात आला होता.प्लॉस्टिकच्या पिशव्यांपासून मुक्त होण्याच्या दृष्टीने वर-वधू परिवाराकडून सुमारे २००० कापडी पिशव्या वºहाड्यांना देण्यात आल्या. लग्नातील पाहुण्यांना काहीतरी भेटवस्तु देण्याची प्रथा आहे. या भेटवस्तू साधारणत: प्लॉस्टिक बॅगमध्ये दिल्या जातात. परंतु याला तिलांजली देत प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्यामधून भेटवस्तु देण्यात आल्या. काजल गुंडावार व अक्षय भास्करवार या नवदाम्पत्याने प्लॉस्टिक मुक्ती व पर्यावरण संरक्षणासाठी उपस्थितांना संदेश देऊन नवा आदर्श निर्माण केला.ज्युट पिशव्यांचा लोकार्पण सोहळा व्यासपीठावर पार पडला. याप्रसंगी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, चंद्रकांत गुंडावार, विशेष कार्याधिकारी विजय इंगोले, मुख्याधिकारी विनोद जाधव, अ‍ॅड.एम. रायपुरे व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी