शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

लाचखोर शिक्षक एसीबीच्या जाळ्यात

By admin | Updated: August 27, 2015 01:22 IST

शिक्षक पदावर नियुक्त करण्याचे आमिष दाखवून पैशाची मागणी करण्याच्या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने...

नागभीड : शिक्षक पदावर नियुक्त करण्याचे आमिष दाखवून पैशाची मागणी करण्याच्या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुधीर गिरडे (५४) नामक सहायक शिक्षकास अटक करण्यात आली. ही कारवाई सोमवारी करण्यात आली. हे प्रकरण काही महिन्यांपूर्वीचे आहे. तालुक्यातील मिंडाळा या गावात संत हरदास विद्यालयात तक्रारकर्त्यास शिक्षक पदावर लावून देण्याचे आमिष दाखविण्यात आले. यासाठी पैशाची मागणी करण्यात आली होती. याबाबत फिर्यादीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. या आधारावर संस्थेचे अध्यक्ष अशोक खंडाळे व प्राचार्य मुनघाटे यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतरच्या तपासात या प्रकरणातत सहायक शिक्षक सुधीर गिरडे यांचाही हात असल्याचे स्पष्ट झाले. आरोपीविरोधात ही कारवाई पोलीस निरीक्षक अजय भुसारी यांच्या नेतृत्वात करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)