शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक क्षेत्रातील समस्यांवर मंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 22:46 IST

जिल्हा औद्योगिक जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. येथे विविध उद्योग कार्यरत आहेत. तसेच कोळशाच्या खाणीसुद्धा आहेत. उद्योग क्षेत्रामध्ये निर्माण होणाऱ्या समस्या अनेक वेळेस कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करतात. या समस्या उद्भवू नये म्हणून पोलीस व औद्योगिक क्षेत्र यांच्यामध्ये योग्य समन्वय आवश्यक असते.

ठळक मुद्देपोलीस मुख्यालयात बैठक : विविध समस्यांवर मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा औद्योगिक जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. येथे विविध उद्योग कार्यरत आहेत. तसेच कोळशाच्या खाणीसुद्धा आहेत. उद्योग क्षेत्रामध्ये निर्माण होणाऱ्या समस्या अनेक वेळेस कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करतात. या समस्या उद्भवू नये म्हणून पोलीस व औद्योगिक क्षेत्र यांच्यामध्ये योग्य समन्वय आवश्यक असते. या दृष्टीने शनिवार दि. १ डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात पोलीस अधीक्षक कार्यालय मंथन हॉल येथे जिल्ह्यातील सर्व औद्योगिक क्षेत्रातील प्रतिनिधींची बैठक पार पडली.सदर बैठकीला सीटीपीएस सीआयएसएफ कंमाडंट विवेक सिंग, एसडीएम गव्हाड, उपविभागीय अधिकारी सुशिलकुमार नायक, उपविभागीय अधिकारी विलास यामावार आणि जिल्ह्यातील पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.सदर बैठकीदरम्यान या वर्षात निर्माण झालेल्या औद्योगिक क्षेत्राच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. व त्यातून निर्माण होणाºया कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर प्रतिबंध घालण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.औद्योगिक क्षेत्रामध्ये अनेकवेळा कामगाराचे बंद पुकारणे, मोर्चे तसेच शेती अधिग्रहणाविरुद्ध शेतकºयांचे मोर्चे इत्यादी समस्या वारंवार उद्भवत असतात. त्यावर सुद्धा बैठकीदरम्यान उपाय योजनात्मक मार्गदर्शन करण्यात आले.सदरबैठकीला औद्योगिक क्षेत्रातील सुमारे १०० प्रतिनिधींची उपस्थिती होते. उपस्थितांपैकी प्रत्येकांनी आपल्या समस्या मांडल्या. पोलीस विभागाशी निगडीत असलेल्या समस्यांचे निराकरण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले.प्रास्ताविक तथा संचलन प्रभारी अधिकारी पोनि जयंत चव्हाण यांनी केले. यावेळी पोलीस निरिक्षक कोकाटे, पोलीस निरिक्षक गडचांदूरचे पवार, भद्रावतीचे पोलीस निरिक्षक मडावी, पडोलीच्या पोलीस निरिक्षक ढाले, स्थागुशाचे निरिक्षक अंभोरे, सुरक्षा शाखा तिवारी, घुग्घुस चहांदे, पाटील, चव्हाण आदी उपस्थित होते.