शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मपुरी नगर परिषदेचा भोंगळ कारभार

By admin | Updated: April 11, 2017 00:49 IST

देलनवाडी प्रभाग क्र ४ मधील नाल्यावर अतिक्रमण झाला असून थातूरमातूर त्यांच्या बांधकामाची निविदा काढली आहे.

वाही नाला अतिक्रमण प्रकरण : जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरजब्रह्मपुरी : देलनवाडी प्रभाग क्र ४ मधील नाल्यावर अतिक्रमण झाला असून थातूरमातूर त्यांच्या बांधकामाची निविदा काढली आहे. त्या निविदामध्ये कुठेही एकसूत्रीपणा नसल्याने पुन्हा एकदा नगरपालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.ब्रह्मपुरी शहरांतर्गत वाही नाला इतिहासकालीन आहे. कधी काळी हा नाला ब्रह्मपुरीचा वैभव होता. बारई समाजाच्या वतीने पानाची मळे फुलविली जात होती. कालांतराने वस्त्या वाढत गेल्या व शेतजमिनीची विल्हेवाट वास्तव्यास येऊ लागली. परंतू सिटी सर्वेक्षणा नुसार हा नाला कायम राहणे अपेक्षित होते. सिटी सर्व्हे नुसार हा नाला कुठे सहा मीटर, तर कुठे १३ मीटरपर्यंत रुद आहे. तर खेडवरुन हा नाला गराडी नाल्यात विलिन होत असल्याचे दाखविले जात आहे. परंतु सद्या या नाल्याची लांबी व रुंदी हे दोन्ही धोक्यात आले आहे. जेव्हा या नाल्याच्या अतिक्रमणाबाबत नगर परिषदेच्या सभागृहात प्रश्न चर्चेला आला. तेव्हा नाल्यावरील अतिक्रमण हटविण्याचे निश्चित करण्यात आले. निविदा मंजूर करण्यात आली परंत अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती यांना विश्वासात घेऊन काढण्यात आली नसल्याचे उपाध्यक्षा रश्मी पेशने यांनी पत्रकार परिषदेत आरोप केला होता. नाल्याचे बांधकाम करून अतिक्रमणधारकांना दिलासा देणार की नक्कीच अतिक्रमण काढले जाणार याबाबत अनेक प्रश्न या निमित्ताने समोर आले आहे. कारण नाल्याचे बांधकाम करण्यापूर्वी भूमापन विभागाकडून सदर नाल्याचे सर्वेक्षण करण्यात आले नाही ही वस्तूस्थिती आहे. सर्वेक्षणांतर्गत नाल्याची रेकार्डप्रमाणे रुंदी व आज अस्तीत्वात असलेली रुंदी विचारात न घेऊन कामाची निविदा काढणे म्हणजे कुणाला आश्रय देण्यात येणार आहे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांनी या भोंगळ ाकरभारावर लक्ष देण्याची गरज आहे.(तालुका प्रतिनिधी)