शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

विविध वैशिष्ट्यांनी नटलेला ब्रह्मपुरी महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 22:55 IST

कला, संस्कृती, क्रीडा, शेतीविषयक, आरोग्य, स्वच्छता आदी विविध बाबींनी नटलेल्या ब्रह्मपुरी महोत्सवाला गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांनी गर्दी केली. ब्रह्मपुरी महोत्सव अनेक वैशिष्ट्यांनी नटलेला असल्याच्या प्रतिक्रिया महोत्सवाला आलेल्या नागरिकांनी दिली.

ठळक मुद्देमहोत्सवाला अनेकांची भेट : ब्रह्मपुरीकरांना मनोरंजनाची मेजवानी

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : कला, संस्कृती, क्रीडा, शेतीविषयक, आरोग्य, स्वच्छता आदी विविध बाबींनी नटलेल्या ब्रह्मपुरी महोत्सवाला गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांनी गर्दी केली. ब्रह्मपुरी महोत्सव अनेक वैशिष्ट्यांनी नटलेला असल्याच्या प्रतिक्रिया महोत्सवाला आलेल्या नागरिकांनी दिली.ब्रह्मपुरी महोत्सवातील प्रदर्शनीतील विविध स्टॉलमध्ये अकोला येथील गांधी ग्रामची गुळपट्टी लोकांसाठी विशेष आकर्षण ठरली. नामवंत शेती बियानांमध्ये अंकूर महाबीज, यशोदा, मिसार, अ‍ॅग्रो, न्यूजीवेडू, जीएसपी, महेंद्र गृप आदीनी पिकांच्या संदर्भात निशुल्क माहितीचे स्टॉल लावले आहेत. शेतीसाठी लागणारे विविध अवजारे त्यात आयसर, महिंद्रा व स्वराज यांची शेतीव्यवसायाला होणारी मदत हे महोत्सवातील वैशिष्टे आहेत. ई-बाईक आकर्षित करीत असून पेट्रोल मुक्तीची संदेश देत आहे. तालुका कृषी अधिकारी ब्रह्मपुरी, कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही जनजागृती करीत आहे.बांबूवर आधारित स्वयंरोजगार प्रदर्शनपालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चिचपल्ली येथे बांबूवर आधारित बांबू प्रकल्प तयार करून अनेकांना रोजगार प्राप्त करून दिला. ही बाब हेरून आमदार विजय वडेट्टीवार यांनी या प्रकल्पाला हेरून हे प्रदर्शन महोत्सवात सुरू केल्याने हे प्रदर्शन सर्वांना आकर्षनाचे केंद्र ठरले असून अनेकजण भेट देत आहेत.