शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

मध्यवर्ती बँक शेतकऱ्यांसाठी वरदान

By admin | Updated: August 11, 2014 23:49 IST

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कल्याणकारी योजनांमुळे शेतकऱ्यांचे राहणीमान उंचावले असून ही बँक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली असल्याचे प्रतिपादन आमदार सुभाष धोटे यांनी केले.

गडचांदूर : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कल्याणकारी योजनांमुळे शेतकऱ्यांचे राहणीमान उंचावले असून ही बँक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली असल्याचे प्रतिपादन आमदार सुभाष धोटे यांनी केले.जिवती तालुक्यातील शेणगाव येथे बँकेच्या नवीन शाखेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिवती तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष गोदरू पाटील जुमनाके होते तर प्रमुख पाहुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष शेखर धोटे, उपाध्यक्ष प्रभाताई वासाडे, माजी जि.प. सदस्य भिमराव मडावी, संचालक विजय बावणे, पांडुरंग जाधव, दिलीप नलगे, दामोधर मिसार, अनिल खनके, पुंडलीक कढव, नंदाताई अल्लुरवार, राजुरा उपनगराध्यक्ष अरुण धोटे, ललीत मोटघरे, मनोहर पाऊणकर, उपसभापती सुग्रीव गोतावळे, जिल्हा उपनिबंधक आर.डी. कौमडीकर, सरपंच अंजना तिरणकर, उपसरपंच शंकर कांबळे, निशिकांत सोनकांबळे, अश्पाक शेख आदी उपस्थित होते.ग्रामस्थांनी जास्तीत जास्त संख्येने बँकेत ठेवी गोळा करून बँकेची आर्थिक स्थिती मजबूत करावी व शेतकरी, व्यापारी, बचत गट व उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना कर्ज योजनेचा लाभ घेऊन नियमित कर्जाची परतफेड करावी, असे आवाहन आमदार सुभाष धोटे यांनी केले. डबघाईस आलेल्या प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्थांचे पुनर्जिवन करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. शेणगाव येथील नागरिकांची मागणी लक्षात घेऊन बँकेचे अध्यक्ष शेखर धोटे यांच्या नेतृत्वात ९१ व्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी लोकांमध्ये आनंद होता. कार्यक्रमाचे संचालन मुख्य कार्यकारी अधिकारी विजय खेडीकर यांनी केले. प्रास्ताविक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष शेखर धोटे यांनी केले.यावेळी पहिल्याच दिवशी शेणगाव परिसरातील खातेदारांनी ११ लाखांच्या ठेवी जमा केल्यामुळे पाहुण्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व पासबुक देऊन सन्मान करण्यात आला. (शहर प्रतिनिधी)