शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus in Chandrapur; कोरोनाला रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातल्या बोडदा गावाने घातले काटेरी कुंपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 20:25 IST

Chandrapur news देशाच्या कानाकोपऱ्यात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोनाला गावाच्या वेशीवरच रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमूर तालुक्यातील बोडदा या गावातील नागरिकांनी कंबर कसली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: देशाच्या कानाकोपऱ्यात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोनाला गावाच्या वेशीवरच रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमूर तालुक्यातील बोडदा या गावातील नागरिकांनी कंबर कसली आहे. त्यांनी गावाच्या वेशीवर काटेरी कुंपण लावून गावात कुणालाच प्रवेश नसल्याचे स्पष्ट केले आहे.या ग्रामपंचायतीमध्ये नऊ सदस्य असून, दोन हजारांच्या आसपास गावांतील लोकसंख्या आहे. गावांमध्ये गावाच्या प्रवेशद्वारावरच झाडाचे काटेरी कुंपण तयार करण्यात आले आहे. या गावांमध्ये इतरत्र कोणत्याही बाहेर गावच्या व्यक्तींना प्रवेश नाकारण्यात येत आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण कामे वगळता इतर गावचे व्यक्ती या गावांमध्ये दिसल्यास ग्रामपंचायतीद्वारे ५०० रुपये दंड आकारण्यात सुद्धा येत आहे. या गावाने घेतलेला हा निर्णय केलेली कृती इतर गावासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरते काय हे पाहणे महत्त्वाचे ठरते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस