शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नव्या अभ्यासक्रमानुसार शिक्षण मंडळाची तयारी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 18:38 IST

Chandrapur News, Education syllabus बारावीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने तयारी सुरु केली आहे.

ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर आले बंधनशिक्षकांना देण्यात येणार प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी अद्यापही शाळा, महाविद्यालये सुरू झाली नाही. आणखी किती दिवस ती बंद राहतील, याबाबतही अनिश्चतता आहे. दरम्यान, बारावीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने तयारी सुरु केली आहे. नव्या अभ्यासक्रमातील मूल्यमापन आराखडे, घटकनिहाय गुणदान, प्रात्याक्षिक, तोंडी परीक्षा, गुण देण्याची पद्धत आदींबाबत शिक्षकांना अद्यायावत करण्यात येणार आहे. यासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

कोरोनामुळे यावर्षी जनजीवन विस्कळीत झाले आहे. ऑक्टोबर महिना सुरू झाला असतानाही शाळा, महाविद्यालय सुरू झाले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आता अधिकच संभ्रम वाढत आहे. दरम्यान, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आणि महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) यांच्यामार्फत शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या भाषा तसेच भाषेत्तर विषयांच्या पुनर्रचित अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. नव्या अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तके, मूल्यमापन आराखडे, घटकनिहाय गुण विभागणी, प्रात्याक्षिक, तोंडी परीक्षा गुणदान योजनेच्या संदर्भात आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम आखला आहे. यासाठी शिक्षकांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार असून शिक्षकांना ८ ऑक्टोबरपर्यंत नाव नोंदणी करावी लागणार आहे.सन २०२०-२१ पासून इयत्ता १२ वीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार शिक्षकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी शिक्षकांना मंडळाच्या संकेतस्थळावर आपल्या नावाची नोंदणी करावी लागणार आहे.-रविकांत देशपांडेसचिव, नागपूर विभागीय मंडळ, नागपूर

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र