शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंरोजगारासाठी ब्ल्यू मिशनचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:30 IST

चंद्रपूर : ब्ल्यू मिशन मल्टीपर्पज ट्रस्टच्यावतीने बेरोजगारांसाठी स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आर्थिक सक्षमीकरण योजनेंतर्गत सहकार्य करण्यात आले. या ...

चंद्रपूर : ब्ल्यू मिशन मल्टीपर्पज ट्रस्टच्यावतीने बेरोजगारांसाठी स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आर्थिक सक्षमीकरण योजनेंतर्गत सहकार्य करण्यात आले. या अंतर्गत जलनगर परिसरातील एका महिलेला किराणा दुकान तर जटपुरा गेट येथे एका युवकाला मन्चुरियन सेंटर सुरु करण्यासाठी सक्षम करण्यात आले. लॉकडाऊन काळात अनेकजण बेरोजगार झाले आहेत. अनेकांचे व्यवसाय बुडाले आहेत. अशाना मदत करण्याच्या उद्देशाने ब्ल्यू मिशन मल्टीपर्पज ट्रस्टच्या वतीने ट्रस्टचे मार्गदर्शक दुष्यंत नगराळे व अध्यक्ष अल्का मोटघरे यांच्या पुढाकाराने स्वयंरोजगार उपक्रम राबविण्यात येत आहे. याद्वारे जटपुरागेट येथील जुमडे यांच्या चाळीत मुबारक शेख याला मन्चुरियन नास्ता सेंटर तर जलनगर येथे एका महिलेला छोटा किराणा व्यवसाय थाटण्यास अर्थसाहाय्य करण्यात आले. यामुळे या दोघांनाही रोजगार प्राप्त झाला आहे.