शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 06:00 IST

कागदोपत्री कामाचा पाठपुरावा न करता संंबधित कामे पूर्णत्वास नेण्यासंदर्भात अध्यक्षांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजने अंतर्गत सुरू असणाऱ्या कामांची माहिती, लसीकरण, जननी सुरक्षा योजना व प्रधानमंत्री मातृ वंदना योजनांंसंदर्भातील कामाचा आढावा त्यांनी घेतला.

ठळक मुद्देभद्रावती पंचायत समितीचा आढावा सभा : कामात गती आणण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पंचायत समितीस्तरावरून सिंचाई विभागाच्या वतीने सुरू असलेले काम त्वरित पूर्ण करा, रखडलेल्या कामामध्ये हयगय करणाºया संबंधित कंत्राटदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याचे निर्देश देवून अधिकाऱ्यांनीही आपल्या कामामध्ये गती आणण्याचे आवाहन भद्रावती पंचायत समितीमध्ये पार पडलेल्या आढावा सभेत जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले यांनी केले.कागदोपत्री कामाचा पाठपुरावा न करता संंबधित कामे पूर्णत्वास नेण्यासंदर्भात अध्यक्षांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजने अंतर्गत सुरू असणाऱ्या कामांची माहिती, लसीकरण, जननी सुरक्षा योजना व प्रधानमंत्री मातृ वंदना योजनांंसंदर्भातील कामाचा आढावा त्यांनी घेतला. बैठकीला जिल्हा परिषद उपाध्यक्ष रेखा कारेकर, अर्थ व बांधकाम सभापती राजूभाऊ गायकवाड, कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील ऊरकुडे, महिला व बालकल्याण सभापती नीतु चौधरी, पं.स. सभापती प्रविण ठेंगणे, जि प. सदस्य यशवंत वाघ, प्रविण सूर, संवर्ग विकास अधिकारी डॉ. मंगेश आरेवार, सहायक संवर्ग विकास अधिकारी श्रीकांत बोबडे, प्र. कार्यकारी अभियंता (सिंचाई) अशोक पिदुरकर, तालुका वैद्यकीय अधिकारी संजय आसूटकर, बाल विकास प्रकल्प अधिकारी मयुरी पुणे, गटशिक्षणाधिकारी धनपाल फटिंग, उपअभियंता (बां.) दोरखंडे, उपअभियंता इंगळे, कृषी अधिकारी रणदिवे आदी उपस्थित होते.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समिती