शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

वरोरा परिसरात आता काळ्या गव्हाची शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 05:00 IST

काळ्‍या गव्हाची शेती विदर्भात प्रथमच होत असल्याचे मानले जात आहे.वरोरा शहरानजिकच्या चिनोरा गावातील पांडुरंग डोंगरकर हे आपल्या शेतात  नवीन प्रयोग राबवित असतात. त्यांच्या काळ्या गव्हाच्या पोळीचे सेवन केल्यास मनुष्याच्या शरीरात असणाऱ्या अनेक व्याधीवर निर्बंध येत असल्याचे सांगितले जाते. काळा गहू हा पंजाब हरियाणामधील शेतकरी आपल्या शेतात लावत असल्याची माहिती पांडुरंग डोंगरकर यांना मिळाली.

ठळक मुद्देविदर्भात पहिलाच प्रयोग : अनेक आजारावर मात करण्याची क्षमता

प्रवीण खिरटकरलोकमत न्यूज नेटवर्कवरोरा  : मनुष्याच्या शरिरात अनेक आजारावर मात करण्याची क्षमता काळ्‍या गव्हामध्ये आहे. आपल्या भागामध्ये काळ्‍या  गव्हाची शेती कुणीही करत नाही. असे असताना वरोरा परिसरातील एका शेतकऱ्याने काळ्‍या गव्हाची लागवड केली असून प्रथमच चांगले उत्पादन झाले आहे.काळ्‍या गव्हाची शेती विदर्भात प्रथमच होत असल्याचे मानले जात आहे.वरोरा शहरानजिकच्या चिनोरा गावातील पांडुरंग डोंगरकर हे आपल्या शेतात  नवीन प्रयोग राबवित असतात. त्यांच्या काळ्या गव्हाच्या पोळीचे सेवन केल्यास मनुष्याच्या शरीरात असणाऱ्या अनेक व्याधीवर निर्बंध येत असल्याचे सांगितले जाते. काळा गहू हा पंजाब हरियाणामधील शेतकरी आपल्या शेतात लावत असल्याची माहिती पांडुरंग डोंगरकर यांना मिळाली. आपल्या परिसरातील वातावरणात या गव्हाचे पीक होईल की नाही, ही शंका त्यांना होती. याबाबत त्यांनी दिल्लीवरून १२० रुपये प्रति किलो प्रमाणे २० किलो काळे गहू आणून शेतात लावले. अर्ध्या एकरात त्यांना जवळपास दहा क्विंटल काळा गहू होत असल्याची माहिती त्यांनी दिली. सध्या काळा गहू परिपक्व झाला असून येत्या एक ते दोन दिवसात त्याची कापणी केली जाणार आहे.  

काळ्‍या गव्हाचे फायदे काळ्‍या गव्हाच्या पोळ्या या रोज जेवणात सेवन केल्यास मनुष्याचे तारुण्य टिकवून ठेवण्याचे काम करते. या गव्हात पिवळ्या गव्हाच्या तुलनेत पाच पट लोह असते.  ॲनिमिया,मधुमेह, हृदयविकाराचा त्रास असणाऱ्यांनी काळ्या गव्हाच्या पोळ्या सेवन केल्यास बऱ्यापैकी त्रास कमी होतो. बाजारात ८० रुपये प्रति किलो याप्रमाणे हा गहू विकला जातो. कोकणातून एका शेतकऱ्याने त्यांना काळ्या गव्हाच्या बियाण्याची मागणी केली आहे.

काळ्या गव्हामुळे आरोग्य चांगले राहते. अनेक व्याधींचा त्रास कमी होतो. सर्वसामान्य नागरिकांना परवडेल अशा किमतीत काळा गहू आपण विकत असतो. पुढील वर्षी काळ्‍या  गव्हाची लागवड अधिक प्रमाणात करण्याचा मानस आहे. -पांडुरंग किसन डोंगरकर, शेतकरी, चिनोरा.

 

टॅग्स :agricultureशेती