शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक खर्चात भाजपाची आघाडी कांँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 22:00 IST

चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील निवडणूक खर्चात भाजपाने पहिल्या टप्प्यातच आघाडी घेतली तर कांँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे.

ठळक मुद्देहिशेबात तफावत : शासकीय दराकडे दुर्लक्ष केल्याचा निरीक्षकांचा आक्षेप

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील निवडणूक खर्चात भाजपाने पहिल्या टप्प्यातच आघाडी घेतली तर कांँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे.भाजपा उमेदवार हंसराज अहीर यांनी सोमवारपर्यंत २० लाख ८३ हजार ५७ रूपये, काँग्रेसचे बाळू धानोरकर १० लाख ३६ हजार ५३० रूपये आणि वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे यांनी १ लाख ९४ हजार ५४० रूपये खर्च केल्याचे निवडणूक खर्च निरीक्षकांकडे दिलेल्या हिशेबातून पुढे आला आहे. निवडणूक खर्च निरीक्षक एम. के. बिजू यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रशासनाने सोमवारी उमेदवारांचा प्रचार खर्च व इतर खर्चाचे निरीक्षण केले. चंद्रपूर लोकसभा मतदार संघामध्ये भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार हंसराज अहीर व काँग्रेस- राकाँ युतीचे उमेदवार बाळू धानोरकर यांनी खर्चाचा तपशील निवडणूक निरीक्षकांकडे सादर केला आहे. यामध्ये अहीर यांनी २० लाख ८३ हजार ५० रूपये खर्च झाल्याचे दाखविले आहे. मात्र, या खर्चात १४ लाख ७ हजार ८५७ रूपयांचा फरक जाणवत असल्याचा आक्षेप निवडणूक खर्च निरीक्षकांनी नोंदविला आहे. काँग्रेसचे धानोरकर यांनी सोमवारपर्यंत १० लाख ३६ हजार ५३० रुपयांचा खर्च दाखविला आहे. त्यांनी सादर केलेल्या खर्चातही १ लाख ४१ हजार ६३५ रूपयांची तफावत आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. महाडोळे यांनी १ लाख ९४ हजार ५४० रूपयांचा खर्च दाखविला आहे. उमेदवारांनी प्रचार, सभा आणि रॅलीसाठी लागलेला खर्च शासकीय दरानुसार न दाखविता अतिशय कमी दाखविल्याचा आक्षेप निवडणूक खर्च निरीक्षकांनी घेतला आहे.निवडणूक निरीक्षकांच्या समोर ११ उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तपासणी केली. यामध्ये काही उमेदवारांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार खर्चाचे दर लावले नाही. त्यामुळे या खर्चात तफावत आढळली आहे.- अशोक माटकर, नोडल अधिकारी, निवडणूक खर्च विभाग.