शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

भाजपा कामगार जिल्हाध्यक्षावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 22:31 IST

येथील रहिवासी भाजपा कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष उमेश बोढेकर यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची घटना शुक्रवारी रात्री ११.२० वाजताच्या सुमारास भद्रावती शहराच्या हद्दीत घडली. या प्रकरणी भद्रावती पोलिसांनी तीन अज्ञात आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देअज्ञात आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल : हल्ल्याची दुसरी वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : येथील रहिवासी भाजपा कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष उमेश बोढेकर यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची घटना शुक्रवारी रात्री ११.२० वाजताच्या सुमारास भद्रावती शहराच्या हद्दीत घडली. या प्रकरणी भद्रावती पोलिसांनी तीन अज्ञात आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.उमेश बोढेकर निवडणूक प्रचाराकरिता एमएच ३४ एएम ५४६७ क्रमाकाच्या वाहनाने भद्रावती येथे गेले होते. वरोराकडे जात असताना भद्रावतीकडून त्यांच्या मागून पांढऱ्या रंगाची कार आली. त्या कारने बोढेकर यांच्या गाडीला डाव्या बाजूचे इंडिकेटर लावून हात दाखविले. गाडी थांबवली असता तीन अज्ञात इसम उतरले. त्यातील एकाच्या हातात तलवार व तोंडाला पांढºया रंगाचा दुपट्टा बांधलेला होता. दोघांच्या हातात काठी होती. बोढेकर हे गाडीची काच अर्धी खाली करून हात ठेवून गाडीत बसून असताना त्यांच्या हातावर तलवारीने हल्ला केला. दरम्यान बोढेकर यांनी वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलीस निरीक्षक उमेश पाटील हे चमूसह बोढेकर यांच्यासोबत घटनास्थळी गेले, पण घटनास्थळ भद्रावती पोलीस स्टेशन हद्दीत येत असल्याने भद्रावती पोलीस स्टेशनला तक्रार दिली. या तक्रारीवरून भद्रावती पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरूद्ध भादंवि कलम ३४१, ३२४, ४२६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास तपविभागीय पोलीस अधिकारी प्रताप पवार व पोलीस निरीक्षक मडावी यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे. बोढेकर यांच्यावर हल्ला होण्याची या वर्षातील दुसरी घटना आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात वरोरा शहरात हल्ला झाला होता.