शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

वैष्णवी आंबटकरच्या कुटुंबीयांना भाजपातर्फे आर्थिक मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:28 IST

चंद्रपूर : शहरातील बाबुपेठ परिसरातील वैष्णवी आंबटकर या युवतीची झालेली निर्घृण हत्या व दुर्दैवी मृत्युप्रकरणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर ...

चंद्रपूर : शहरातील बाबुपेठ परिसरातील वैष्णवी आंबटकर या युवतीची झालेली निर्घृण हत्या व दुर्दैवी मृत्युप्रकरणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आंबटकर कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. वैष्णवीच्या हत्येप्रकरणी दोषींना कडक शासन व्हावे, यासाठी आपण लोकप्रतिनिधी म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आ. मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

यावेळी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मृतक वैष्णवी आंबटकर हिच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, ज्येष्ठ भाजपा नेते चंद्रशेखर गन्नूरवार, महानगर महिला आघाडी अध्यक्ष अंजली घोटेकर, महानगर भाजयुमो अध्यक्ष विशाल निंबाळकर, महापालिका स्थायी समिती सभापती रवी आसवानी, भाजपा कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, मंडळ अध्यक्ष संदीप आगलावे, नगरसेवक प्रदीप किरमे, नगरसेविका कल्पना बगुलकर, छबू वैरागडे शीला चव्हाण, ज्योती गेडाम, भाजपा महानगर उपाध्यक्षा भारती दुधानी, पूनम गरडवा, दशरथ सोनकुसरे, राजेश यादव, गणेश गेडाम, कुणाल गुंडावार, सूरज सरदम, माजी नगरसेवक वासू देशमुख, मनीष पिपरे, ज्येष्ठ नागरिक शेंडे, हिमांशू गादेवार, आकाश लक्काकुलवार, रामकुमार आकापल्लीवार, अमोल नगराळे पवन ढवळे, उमेश आष्टनकर, आकाश ठुसे आदी उपस्थित होते.