शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सरकार सदैव आदिवासींच्या पाठीशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 22:45 IST

केंद्रात व राज्यात भाजप सरकार असेपर्यंत आदिवासी समाजाच्या समस्या सोडविण्यास कटीबद्ध आहे. आदिवासींच्या आरक्षणाला धक्का पोहचणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली. गोंडी धर्मीय आदिवासी एकता संघटना भद्रावतीतर्फे स्थानिक श्री मंगल कार्यालयात पारंपारिक गोंडी ढेमसा नृत्य स्पर्धा तथा गोंडी रेकार्डिंग समूह नृत्य स्पर्धा पार पडली. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते.

ठळक मुद्देहंसराज अहीर : भद्रावतीती गोंडी धर्मिक आदिवासी एकता संघटनेतर्फे कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : केंद्रात व राज्यात भाजप सरकार असेपर्यंत आदिवासी समाजाच्या समस्या सोडविण्यास कटीबद्ध आहे. आदिवासींच्या आरक्षणाला धक्का पोहचणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली.गोंडी धर्मीय आदिवासी एकता संघटना भद्रावतीतर्फे स्थानिक श्री मंगल कार्यालयात पारंपारिक गोंडी ढेमसा नृत्य स्पर्धा तथा गोंडी रेकार्डिंग समूह नृत्य स्पर्धा पार पडली. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाला आदिवासी नेते रमेश मेश्राम, दिनेश मडावी, गोलू गेडाम, महादेव सिडाम आदी उपस्थित होते. यावेळी पार पडलेल्या पारंपारिक गोंडी ढेमसा नृत्य स्पर्धेत १२ तर गोंडी रेकार्डिंग समूह नृत्य स्पर्धेत २० चमू सहभागी झाल्या होत्या. पारंपारिक गोंडी ढेमसा नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक जय जंगो महिला पुरुष मंडळ कोरपना, द्वितीय जय गोंडवाना ढेमसा मंडळ सावरहिरा, तृतीय आदिवासी परदान ढेमसा मंडळ आसिफाबाद यांनी पटकाविला. गोंडी रिकार्डिंग समूह नृत्य स्पर्धेत प्रथम राणी दुर्गावती डान्स गृप लोहारा, द्वितीय जय सेवा डान्स गृप रामटेक तर तृतीय जय सेवा डान्स गृप भद्रावती यांनी पटकाविला.समाजातील पारंपारिक नृत्य नव्या पिढीला कळावे, यासाठी ही स्पर्धा आयोजित केल्याचे आदिवासी युवा नेते रमेश मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन महादेव सिडाम तर उपस्थितांचे आभार विनोद शेडमाके यांनी मानले. यावेळी संदीप नैताम, पिंटू मरस्कोल्हे, संदीप कुमरे, रंजीत आत्राम, विनोद कुमरे, पिंटू मडावी, गंगाधर मेश्राम, जगदिश पेंदाम, भास्कर वरखडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.