शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय किसान संघाचे धरणे आंदोलन

By admin | Updated: November 15, 2016 00:57 IST

जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्यांना ओळखले जाते. मात्र शेतकऱ्यांना अनेक समस्या भेळसावत आहेत.

उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन : समस्या सोडवाब्रह्मपुरी : जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्यांना ओळखले जाते. मात्र शेतकऱ्यांना अनेक समस्या भेळसावत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक व मानसिक दृष्ट्या हलाखीचे जीवन जगत आहे. परिणामी शेतकरी मानसिक विवंचनेत आत्महत्या करत आहे. त्यामुळे धानाला योग्य भाव देण्याच्या मागणीसह शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी भारतीय किसान संघ, विदर्भ प्रांत, शाखा ब्रह्मपुरीच्या वतीने शिवाजी चौक ब्रह्मपुरी येथे सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत धरणे परिसातील शेतकऱ्यासह भारतीय किसान सभेच्या सदस्याने आंदोलन केले.यामध्ये प्रामुख्याने धानाला उत्पादन खर्चानूसार किमान प्रतीक्विंटल ३५०० रुपये भाव मिळावा, बारमाही सिंचन व्यवस्था, नियमित व अल्पदरात वीज पुरवठा, शेतातील सागवन व इतर झाडे कापण्याची विनाअट त्वरित परवानगी देण्यात यावी, पांदन रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोग लागू करण्यात यावे, शेतमालाची बाजार समित्यामध्येच खरेदी विक्री तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाची मोजमाप व विक्री करण्यात यावी, शेतीचे फेरफार व इतर कामे विनामूल्य व अल्पावधीत करण्याची तरतूद करण्यात यावी, ६० वर्ष वयातील शेतकऱ्यांना किमान तीन हजार रुपये मानधन देण्यात यावे, अशा विविध मागण्याचे निवेदन ब्रह्मपुरी उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले. यावेळी सदर मागण्यावर गांभीर्याने विचार करुन शेतकऱ्यांच्या मागण्या सोडविण्याची विनंती केली. उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात भारतीय किसान संघाचे जिल्हा अध्यक्ष दादा पारधी, मनोहर बोरकर, वामनराव भुसारी, माधवराव पारधी, केशवराव सुर्यवंशी, विनायकराव कुर्वे, श्रीराम समर्थ, शिवाजी सोनवाने, माधव ठाकरे, शालीकराम चौके, विठोबा लांजेवार, महिला प्रमुख सविता पारधी, सुमन भोयर, शारदा माकडे, चंद्रभागा पारधी, गीता सुकारे, प्रमीला भागडकर, सावरकर तसेच भारतीय किसान संघाचे सर्व सदस्य तसेच परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)