शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

भारिप-बहुजन महासंघाची बल्लारपुरात बैठक

By admin | Updated: July 18, 2014 00:00 IST

भारिप बहुजन महासंघाचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व माजी मानद सचिव जी.के. उपरे यांच्या अध्यक्षतेखाली व भारिप बहुजन महासंघाचे जिल्हा संघटक भारत थुलकर,

चंद्रपूर : भारिप बहुजन महासंघाचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व माजी मानद सचिव जी.के. उपरे यांच्या अध्यक्षतेखाली व भारिप बहुजन महासंघाचे जिल्हा संघटक भारत थुलकर, जिल्हा उपाध्यक्ष उमेश कडू, जिल्हा सचिव सिद्धार्थ शंभरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बल्लारपूर येथील शासकीय विश्रामगृहात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सभा पार पडली.सभेत बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा मेळावा ७ आॅगस्टला बल्लारपूरला घेण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील मूल, पोंभुर्णा व बल्लारपूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करुन हा मेळावा यशस्वी करण्याचे आवाहन शहर अध्यक्ष दिनेश दुपारे यांनी केले.सभेला मूल तालुकाध्यक्ष दिलीप वाळके, पोंभुर्णा, तालुकाध्यक्ष एन.डी. थेरकर, माजी तालुकाध्यक्ष श्याम गेडाम, महिला आघाडीच्या जिल्हा महासचिव सत्यभामा भाले, बल्लारपूर महिला आघाडीच्या ताई फुलझेले, माया गणवीर, वत्सला तेलंग, मनोहर मानकर, आनंद साठे, कोठारीचे उपसरपंच अमोल कातकर, धिरज बोबोळे, दिवाकर जावळीकर, मुदन बुरचुंडे, गणेश गोंडाणे, रामदास आटे, संदीप लोढे, विजय निरंजने आदि कार्यकर्त्याची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन अरुण लोखंडे यांनी केले. (प्रतिनिधी)