शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

आयएमएतर्फे ‘बेटी बचाव व बेटी पढाओ’ मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 21:20 IST

आयएमएतर्फे राबविण्यात आलेल्या बेटी बचाव, बेटी पढाओ या मोहिमेत जेसीआय गरिमाने सहभाग घेत मिरवणूक काढून जनजागृती केली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आयएमएतर्फे राबविण्यात आलेल्या बेटी बचाव, बेटी पढाओ या मोहिमेत जेसीआय गरिमाने सहभाग घेत मिरवणूक काढून जनजागृती केली.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे महापौर अंजली घोटेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून जेसीआय गरिमाच्या माजी अध्यक्ष प्रा. डॉ. राजश्री मार्कंडवार, सचिव मंजुषा हलकारे, मोकिक जैन, रोशनी पुगलिया, निधी टंडन, प्रतिभा बजाज, राधा बियाणी, नम्रता रांधड, निर्मल जाजू, चांडक, शिल्पा काशीया, नियाज शेख, मंजुषा पाजलवार आदी उपस्थित होते.सदर मिरवणुकीमध्ये जेसीआय गरिमाच्या सदस्यांनी विविध राज्यातील वेशभुषा परिधान केली होती. कार्यक्रमाचे संचालन डॉ. शर्मिली पोद्दार आणि डॉ. ऋतुजा मुंधडा यांनी केले. यावेळी जेसीआय गरिमाच्या सदस्य उपस्थित होते.