शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

उत्कृष्ट महिला बचत गटांचा होणार गौरव

By admin | Updated: April 28, 2017 00:45 IST

जिल्हयात बचत गटांच्या माध्यमातून हजारो महिलांना आर्थिक दृष्टया सक्षम करण्यासाठी सिध्द झालेल्या महिला

सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, बबनराव लोणीकर यांची उपस्थिती चंद्रपूर : जिल्हयात बचत गटांच्या माध्यमातून हजारो महिलांना आर्थिक दृष्टया सक्षम करण्यासाठी सिध्द झालेल्या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या विविध महिला सक्षमीकरणाच्या यशकथांचा सत्कार सोहळा तसेच दुर्गम आदिवासी भागातील सरपंचांनी केलेल्या आगळयावेगळया कामांचा गुणगौरव कार्यक्रम २९ एप्रिल रोजी पोंभूर्णा येथे होत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर उपस्थित राहणार आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने २९ एप्रिल रोजी दुपारी १२.३० वाजता पोंभूर्णा येथे हा कार्यक्रम होत आहे. रोप वाटीका, शेळीपालन, पशुखाद्य विक्री, वनशेती, कृषी सेवा केंद्र, सेंद्रीय धान लागवड व उत्पादन करणे, अगरबत्ती उद्योग यामध्ये पोंभूर्णा तालुक्यातील ३५ गावांतील २६०० महिला सदस्य सक्रीय आहेत. दरवर्षी या महिला बचत गटांची वार्षिक सर्वसाधारण सभा होते. केलेल्या कामाचा आढावा व पुढील वर्षाच्या कामाचे नियोजन असे या सर्वसाधारण सभेचे स्वरुप असते. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने या सर्वसाधरण सभेचे साक्षीदार राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर हे होत आहे. त्यांच्या समक्ष बचत गटातील महिला व त्यांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या आदिवासी भागातील वेगळे काम करणारे सरपंच यांचा सत्कार केला जाणार आहे. यावेळी अनेकांची विशेष उपस्थिती राहणार ओह. (स्थानिक प्रतिनिधी)