शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

दुग्धव्यवसाय स्वंयरोजगारासाठी उत्तम पर्याय: मदने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 23:48 IST

भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतकरी हा देशाचा आधारस्तंभ असतानादेखील आत्महत्या होत आहेत.

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतकरी हा देशाचा आधारस्तंभ असतानादेखील आत्महत्या होत आहेत. अशा घटना टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतीला दुग्धव्यवसायाची जोड द्यावी, असे प्रतिपादन डॉ. शैलेश मदने यांनी केले. अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन आवारपूर व पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती कोरपनाच्या वतीने कोरपना, राजुरा व जिवती येथील जागृती शिबिरात ते बोलत होते.प्रमुख अतिथी म्हणून अल्ट्राटेकचे इलेक्ट्रीक विभाग प्रमुख वेनु गोपालराव, उपमहाव्यवस्थापक कर्नल दीपक डे, सुरक्षा विभाग प्रमुख देवांगन, नाबार्डचे विकास अधिकारी आजीनाथ तेले, बँक आॅफ इंडियाचे मनोहर शेंडे, प्रमोद घरोटे, पशुधन विकास विस्तार अधिकारी डॉ. बाळासाहेब डाखोरे, अल्ट्राटेकचे विद्युत व्यवस्थापक प्रवीण जगताप आदी उपस्थित होते.डॉ. मदने यांनी महाराष्ट्र शासनाचे दुग्धव्यवसाय विस्तार तज्ज्ञ असून अमेरिकेतील न्युयार्क येथील फेलोशिपप्राप्त अभ्यासक आहेत. नाबार्डअंतर्गत विविध योजनांची माहिती आजीनाथ तेले आणि बँक आॅफ इंडियाच्या कर्जाची माहिती मनोहर शेंडे व प्रमोद घरोटे यांनी दिली. विद्युत सप्ताहनिमित्त विद्युत सुरक्षा प्रवीण जगताप यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक अल्ट्राटेकचे उपमहाव्यवस्थापक कर्नल डे, तर संचालन संजय पेठकर यांनी केले. यावेळी बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.