शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

२६० निराधारांना अनुदानाचा लाभ

By admin | Updated: August 26, 2015 00:48 IST

संजय गांधी योजना समितीची सभा तहसीलदार यू. जी. वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडली.

सभा : चामोर्शी तहसील कार्यालयचामोर्शी : संजय गांधी योजना समितीची सभा तहसीलदार यू. जी. वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडली. या सभेत २६० निराधार लाभार्थ्यांचे अनुदानाचे अर्ज मंजूर केले. त्यामुळे पुढील महिन्यापासून त्यांना अनुदानाचा लाभ मिळणार आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे १०९ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ८२ अर्ज मंजूर करण्यात आले. तर २७ अर्ज नामंजूर करण्यात आले. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेची आठ प्रकरणे मंजूर झाले. ती सर्वच प्रकरणे मंजूर करण्यात आली. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे (नॉन बीपीएल) १९१ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी १०८ अर्ज मंजूर तर ८३ अर्ज नामंजूर करण्यात आले. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजनेचे (बीपीएल) १६१ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी ६२ अर्ज मंजूर तर ९९ अर्ज नामंजूर करण्यात आले. महसूल विभागाच्या मार्फतीने राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, आम आदमी विमा योजना, शिष्यवृत्ती योजना यासारख्या अनेक योजना राबविल्या जात असून या योजनांचा सामान्य नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार यू. जी. वैद्य यांनी केले. (शहर प्रतिनिधी)