शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

मालडोंगरी येथे झाडावर अस्वलाचे ठाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 23:31 IST

येथून जवळच असलेल्या मलडोंगरी येथील अगदी मुख्य रस्त्यावरील एका झाडावर रविवारी अस्वलाने आपल्या पिल्लांसह ठाण मांडला.

ठळक मुद्देवनकर्मचाऱ्यांची दमछाक : बघ्यांची उसळली गर्दी

आॅनलाईन लोकमतब्रह्मपुरी: येथून जवळच असलेल्या मलडोंगरी येथील अगदी मुख्य रस्त्यावरील एका झाडावर रविवारी अस्वलाने आपल्या पिल्लांसह ठाण मांडला. याची माहिती होताच अस्वलाला बघण्यासाठी एकच गर्दी उसळली. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले. तब्बल दीड तासानंतर अस्वलाला सुरक्षित जंगलात पाठविण्यात आले.मालडोंगरी हे गाव ब्रह्मपुरीच्या दक्षिणेस पाच किमी अंतरावर आहे. लागून धामनगाव बिट आहे. या बिटात वनविभागाच्या पाहणीनुसार बिबट, वाघ यांचे वास्तव्य असून अस्वलाचे अस्तित्व नव्हते. मात्र रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास मालडोंगरीला लागून झोपला मारोती जवळच्या एका मोठ्या झाडावर अस्वल आपल्या पिल्लांसह दिसून आली.त्यानंतर तेथेच या अस्वलाने ठाण मांडला. धामनगाव मालडोंगरी रस्त्याने ये-जा करणाºया नागरिकांच्या लक्षात ही बाब येताच ही वार्ता ब्रह्मपुरीपर्यंत पोहचली. अस्वलाला पाहण्याकरिता घटनास्थळी लोकांची गर्दी उसळली. मोटर ाायकल, चारचाकी वाहनांची रिघ लागली. लगेच याबाबत उत्तर वनपरिक्षेत्राधिकारी आशा चव्हाण व त्यांच्या कर्मचाऱ्यांना याची माहिती देण्यात आली. वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर दीड तासानंतर त्या झाडावरुन अस्वलाला उतरविण्यात यश आले. तोपर्यंत वन कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. यापूर्वी याच गावात मादी बिबटने बस्तान मांडले होते.