शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
3
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
4
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
5
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
6
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
7
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
9
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
10
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
11
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
12
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
13
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
14
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
15
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!
16
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
17
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
18
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
19
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
20
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'

‘बाळगा देशाचा अभिमान, करा राष्ट्रध्वजाचा सन्मान’

By admin | Updated: January 28, 2017 00:59 IST

युवा मित्र मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही राष्ट्रध्वज सन्मान अभियान राबविण्यात आला.

युवा मित्रांचा उपक्रम : राष्ट्रध्वजांचे संकलन करुन जिल्हाधिकाऱ्यांकडे सुर्पूदचंद्रपूर : युवा मित्र मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही राष्ट्रध्वज सन्मान अभियान राबविण्यात आला. यात ‘बाळगा देशाचा अभिमान, करा राष्ट्रध्वजाचा सन्मान’ असा संदेश नागरिकांना देण्यात आला.राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी कागदी अथवा प्लॉस्टीकच्या ध्वजाचा वापर न करता तिरंग्याची प्रतिकृती चेहऱ्यावर जलरंगांनी चित्रीत करुन राष्ट्रध्वजाप्रती आदर व्यक्त करत विद्यार्थी व नागरिकांत राष्ट्रध्वजाप्रती जागृती निर्माण करण्याचे कार्य युवा मित्रांकडून करण्यात आले. जटपुरा गेट येथे सकाळी ७.३० वाजता अभियानाला सुरूवात करण्यात आली. यात विद्यार्थ्यांसह नागरिक व लहान मुले व युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्याकरिता कार्यक्रमस्थळावर पडलेल्या राष्ट्रध्वजांचे संकलन करुन ते सन्मानाने जिल्हाधिकाऱ्यांकडे सुर्पूद करण्याचे काम युवा मित्र मंडळाकडून करण्यात आले. तसेच अनेकांच्या चेहऱ्यावर तिरंग्याची प्रतिकृती काढली. या अभियानात महेश काहिलकर व मित्र मंडळाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)