शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
2
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
3
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
4
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
5
सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक
6
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
7
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
8
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
9
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
10
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
11
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
12
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
13
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
14
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
15
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
16
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
17
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
18
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
19
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
20
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 

चंद्रपूर जिल्ह्यात बीडीओकडून महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 4:43 PM

Chandrapur news सिंदेवाही तालुक्यातील महिला वैद्यकीय अधिकारी यांच्या लेखी तक्रारीवरून पंचायत समिती सिंदेवाही येथील गटविकास अधिकारी कुणाल उंदिरवाडे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसिंदेवाही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

 लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर: सिंदेवाही तालुक्यातील महिला वैद्यकीय अधिकारी यांच्या लेखी तक्रारीवरून पंचायत समिती सिंदेवाही येथील गटविकास अधिकारी कुणाल उंदिरवाडे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संपूर्ण देशात कोरोनाचा हाहाकार माजलेला असून, लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. या भयावह परिस्थितीमध्ये आपल्या जिवाची पर्वा न करता वैद्यकीय क्षेत्रातील सर्वच कर्मचारी तथा अधिकारी सेवा प्रदान करीत आहेत. असे असताना त्यांचीच अवहेलना करण्याचा प्रकार सिंदेवाही तालुक्यात घडला आहे. गटविकास अधिकारी कुणाल उंदिरवाडे यांनी महिला वैद्यकीय अधिकारी यांना स्वत:च्या कार्यालयात बोलावून त्यांचा विनयभंग केला व मानसिक त्रास दिल्याची लेखी तक्रार संबंधित महिला अधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे दाखल केली.त्या अनुषंगाने सिंदेवाही पोलीस स्टेशन येथे गटविकास अधिकारी यांच्या विरोधात भादंविच्या कलम ३५४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. पुढील तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात पीएसआय नेरकर करीत आहे.

 

टॅग्स :Molestationविनयभंग