शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सहा नगरपंचायतींच्या 20 खुल्या जागांंसाठी रणधुमाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2021 05:00 IST

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने या प्रवर्गातील जागा वळून नुकतीच सहा नगरपंचायतींची निवडणूक झाली. या निवडणुकीचा निकाल अजून जाहीर झाला नाही. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानुसार स्थगित झालेल्या ओबीसी प्रभागातील सर्व २० जागा अनारक्षित करण्यात आल्या. या जागांचा निवडणूक कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या १५ डिसेंबर २०२१च्या आदेशानुसार सावली, पोंभुर्णा, गोंडपिंपरी, कोरपना, जिवती व सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायतीच्या नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या २० जागा अनारक्षित झाल्या. १८ जानेवारी २०२२ रोजी मतदान होणार आहे. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी सोमवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याने जागांवर विजय मिळविण्यासाठी आता सर्वच राजकीय पक्ष आपली शक्ती पणाला लावणार आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने या प्रवर्गातील जागा वळून नुकतीच सहा नगरपंचायतींची निवडणूक झाली. या निवडणुकीचा निकाल अजून जाहीर झाला नाही. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानुसार स्थगित झालेल्या ओबीसी प्रभागातील सर्व २० जागा अनारक्षित करण्यात आल्या. या जागांचा निवडणूक कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला आहे. सावली नगरपंचायतीकरिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वरोराचे एसडीओ सुभाष शिंदे, पोंभुर्णासाठी   बल्लारपूर एसडीओ दीप्ती सुर्यवंशी, गोंडपिंपरीसाठी एसडीओ संजयकुमार डव्हळे, कोरपनासाठी उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, जिवतीसाठी चंद्रपूर मनपाचे अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल आणि सिंदेवाही-लोनवाहीसाठी चिमूरचे उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ  यांची नियुक्ती झाली आहे. 

असा आहे निवडणूक कार्यक्रम - २९ डिसेंबर २०२१ ते ३ जानेवारी २०२२ सकाळी ११ ते दुपारी ३ वाजता नामनिर्देशनपत्र सादर करता येईल.- १ जानेवारी (शनिवार) व २ जानेवारी (रविवार) या सुट्ट्यांच्या दिवशी बंद राहिल.  ४ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ११ वाजता छाननी होईल. - अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख १० जानेवारी २०२२ रोजी दुपारी ३ वाजतापर्यंत आहे. अपिलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी करता येईल. - निवडणूक चिन्ह व अंतिम उमेदवारांची यादी, उमेदवारी मागे घेण्यासाठीच्या शेवटच्या दिवसानंतरच्या लगतच्या दिवशी जाहीर राहील.  मंगळवारी १८ जानेवारी २०२२ रोजी मतदान, तर १९ जानेवारी २०२२ रोजी मतमोजणी होणार आहे.

 

टॅग्स :Electionनिवडणूक