शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

बँक ग्राहक सेवा केंद्रात सव्वा लाखांची अफरातफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2016 02:18 IST

शहरातील आनंदवन चौक नजीकच्या बँक ग्राहक सेवा केंद्रात कार्यरत एका महिला कर्मचाऱ्याने ग्राहकाची

वरोरा : शहरातील आनंदवन चौक नजीकच्या बँक ग्राहक सेवा केंद्रात कार्यरत एका महिला कर्मचाऱ्याने ग्राहकाची रक्कम ग्राहकाच्या खात्यात जमा केली नाही. अशा अनेक ग्राहकांचे एक लाख २४ हजार रुपयाची अफरातफर केल्याप्रकरणी वरोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरोरा शहरातील आनंदवन चौकानजीक मागील काही वर्षांपासून बँक ग्राहक सेवा केंद्र सुरू आहे. यातील काही ग्राहक आपल्या खात्यात दरमहा दैनंदिन रोख रक्कम जमा करीत होते. बँक ग्राहक सेवा केंद्रात कार्यरत काजल रेड्डी (२२) या महिला कर्मचाऱ्याने अनेक ग्राहकांकडून रक्कम घेतली मात्र ग्राहकांच्या खात्यात रक्कम जमा केली नाही. सदर रक्कम महिला कर्मचाऱ्याने आपल्याकडे ठेवून अफरातफर केली. याप्रकरणी अनेक ग्राहकांची ओरड सुरू झाल्यानंतर अमित गुजरकर यांनी बँक ग्राहक सेवा केंद्रात १ लाख २४ हजार ४६० रुपयाची अफरातफर झाल्याची तक्रार वरोरा पोलिसात दाखल केली. वरोरा पोलिसांनी ग्राहक सेवा केंद्रातील महिला कर्मचारी काजल रेड्डी हिच्या विरुद्ध कलम ४२० भांदविने गुन्हा नोंदविला असून फसगत झालेले अनेक ग्राहक वरोरा पोलीस ठाण्यात धाव घेत आहेत. यामुळे अफरातफरीच्या रक्कमेमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात असून पोलीस तपासात उघड होईल. (तालुका प्रतिनिधी)