शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

लिंक फेलमुळे बँकांचे व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 22:47 IST

बिएसएनएल व जिओ कंपनीच्या लिंक सेवा बंद असल्याने शंकरपूर व परिसरातील बँकाचे व्यवहार ठप्प पडले आहे. याचा जोरदार फटका नागरिकांना बसत आहे. बॅकाचे ग्राहक रोज बँकाच्या चकरा मारीत असून लिंकफेलमुळे दिवसभर बँकेच्या समोर बसून लिंक येण्याची वाट पाहात आहेत. नागरिकांना रोजच बँकेच्या हेलपाट्या कराव्या लागत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देबँकेत ग्राहकांना हेलपाट्या

लोकमत न्यूज नेटवर्कशंकरपूर : बिएसएनएल व जिओ कंपनीच्या लिंक सेवा बंद असल्याने शंकरपूर व परिसरातील बँकाचे व्यवहार ठप्प पडले आहे. याचा जोरदार फटका नागरिकांना बसत आहे.बॅकाचे ग्राहक रोज बँकाच्या चकरा मारीत असून लिंकफेलमुळे दिवसभर बँकेच्या समोर बसून लिंक येण्याची वाट पाहात आहेत. नागरिकांना रोजच बँकेच्या हेलपाट्या कराव्या लागत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.शंकरपूर हे मध्यवर्ती ठिकाण असून सभोवतालच्या २८ गावांचे बँकींग व्यवहार हे शंकरपूर येथूनच होतात. बँकेचे संपूर्ण व्यवहार हे आॅनलाईन केल्याने लिंक नसल्यास बँकेचे संपूर्ण व्यवहार बंद पडतात. याचा जोरदार फटका नागरिकांना बसतो. अशावेळी बॅकेच्या खात्यामधून आपलेच पैसे काढणे किंवा खात्यात पैसे टाकणे, यासाठी परिसरातील नागरिकांना दुरवरून कामधंदे सोडून शंकरपूर येथे यावे लागते. परंतु बऱ्याच दिवसांपासून लिंक नसल्याने त्यांना आल्यापावली परत जावे लागते.मध्यवर्ती सहकारी बँक शंकरपूर येथे शंकरपूर व परिसरातील २८ खेड्यातील नागरिकांचे खाते असून या बँकेतून शासकीय कर्मचाऱ्यांचे तसेच व्यापारी वर्गाचेसुध्दा मोठ्या प्रमाणात खाते आहेत. लिंक फेलमुळे या सगळ्यांच्या आर्थिक व्यवहारावर परिणाम झाला असून गरजेमुळे नागरिकांना बँकाच्या हेलपाट्या कराव्या लागत आहे.