शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मजीप्रा कार्यालयावर बँडवाजा आंदोलन

By admin | Updated: September 23, 2016 01:06 IST

नागरिकांना व्यवस्थित पाणी पिण्यास मिळावे, अशी मागणी करीत नागरिकांनी जीवन प्राधिकरणच्या

यंत्रणेचा निषेध : चंद्रपूर शहराचे पाणी पेटलेचंद्रपूर : नागरिकांना व्यवस्थित पाणी पिण्यास मिळावे, अशी मागणी करीत नागरिकांनी जीवन प्राधिकरणच्या कार्यालयासमोर अंत्यविधीचा बँड वाजा वाजवित पाणीपुरवठा यंत्रणेचा निषेध केला. यावेळी चंद्रपूर जिल्हा पाणी पुरवठा संघर्ष समितीने निवेदन सादर करून मजीप्राने पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली.मागील अनेक वर्षांपासून चंद्रपूर शहरातील पाण्याची समस्या तापत होती. मात्र याकडे कुणीही लक्ष नाही. शेवटी चंद्रपूर जिल्हा पाणीपुरवठा संघर्ष समितीने तीव्र आंदोलनाची नोटीस दिली असता मनपाकडून पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले. महापौर राखी कंचर्लावार, आयुक्त संजय काकडे व प्रभारी कार्यकारी अभियंता (स्थापत्य) श्रीगादेवार यांनी चर्चा केली. त्यावेळी विविध उपाययोजनावर विचार करण्यात आला. चर्चेमध्ये मनपाने त्वरित योग्य कारवाईचे आश्वासन दिले ही योजना महाराष्ट्र प्राधिकरणाने पूर्ववत चालवावी, असा प्रस्ताव जीवन प्राधिकरणाकडे दिला आहे. परंतु मजीप्रा चालविण्याच्या मन:स्थितीत नसल्याने एवढी मोठी यंत्रणा मनपाच्या अवाक्यात नाही, याची जाणीव चर्चेत करून देण्यात आली.बँडवाजा वाजवित मोर्चा उज्ज्वल कंस्ट्रक्शन कंपनीकडे निघाला. उज्ज्वल कंस्ट्रक्शनला निवेदन देऊन व्यथा व्यक्त केली. यावेळी जनता शेकडोच्या संख्येने उपस्थितीत नारे लावून आपला रोष व्यक्त करत होती. लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले तर दिवाळीपूर्वी हा प्रश्न सुटण्याचा आशावाद संघर्ष समितीचे अध्यक्ष सरदार हरविंदरसिंह धुन्ना यांनी व्यक्त केला. आंदोलनात संजय अनेजा, संजय दाभाडे, महेश बोबाटे, नामदेवराव वासेकर, मंगला भुसारी, नसिजा पठाण आदींसह अनेकजण उपस्थित होते. (प्रतिनिधी)मजीप्राने घ्यावी जबाबदारीचंद्रपूर जिल्हा पाणी पुरवठा संघर्ष समितीचा हा अनेक वर्षापासून आग्रह आहे की, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे पाणी मंडळ असून यांच्याकडे ज्युनियर इंजिनिअरपासून तांत्रिक सहायक सचिवापर्यंत यंत्रणा आहे. महाराष्ट्रात इतर शहरांप्रमाणे चंद्रपूर शहराची पाणी पुरवठा योजना प्राधिकरणाने हाती घ्यावी त्याकरिता मोर्च्याद्वारे बँडवाजा वाजवित एक निवेदन मजीप्रा कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात करण्यात आले.