शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

बेंबाळ प्रादेशिक योजना पाच दिवसापासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 23:02 IST

रखरखत्या उन्हात सर्वांगाची काहीली सुरू असताना बेंबाळ प्रादेशिक योजनेच्या गळती दुरूस्तीकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले. त्यामुळे बेंबाळ- नांदगाव परिसरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली.

ठळक मुद्देपाईपलाईन फुटली : सात गावांमध्ये भीषण टंचाई

लोकमत न्यूज नेटवर्कघोसरी : रखरखत्या उन्हात सर्वांगाची काहीली सुरू असताना बेंबाळ प्रादेशिक योजनेच्या गळती दुरूस्तीकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले. त्यामुळे बेंबाळ- नांदगाव परिसरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली.बेंबाळ प्रादेशिक योजनेद्वारे परिसरातील सात गावाकरिता पाणी पुरवठा केला जातो. भूगर्भातील पाणी खोलवर गेली असल्याने विहिरी व हातपंप कोरडे झाल्या. बेंबाळ प्रादेशिक योजनेचा पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन नहराचे खोलीकरणामुळे फुटली. यातून पाणी वाया जात आहे.परिणामी, पाच दिवसापासून पाणी पुरवठा बंद झाला आहे. महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तर दुसरीकडे पाणी टंचाईमुळे कॅनला सुगीचे दिवस आले. शुध्दतेच्या नावाखाली अशुध्द पाण्याची सर्रास विक्री सुरू आहे. याचा परिणाम आरोग्य होण्याची शक्यता आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडे याकडे लक्ष दिले पाहिजे.नियोजनाचा अभावबेंबाळ प्रादेशिक नळ योजना सात गावांसाठी उपयुक्त ठरले आहे. या प्रकल्पाचे योग्य नियोजन केल्यास उन्हाळात पिण्याच्या पाण्याची टंचाई कदापि निर्माण होऊ शकत नाही. परंतु, संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे दरवर्षी ऐन उन्हाळ्यात अडचणी निर्माण होतात. ही समस्या ्र कायमची दूर केली पाहिजे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.