शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

बांबू कटाई मजुरांची वनकार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 23:26 IST

बांबू कटाईचे काम करणाऱ्या परप्रांतीय मजुरांना गेल्या चार महिन्यांपासून मजूरी देण्यात आली नाही. त्यांच्याजवळील जीवनावश्यक साहित्य संपल्याने संतप्त तिनशे मजुरांनी मंगळवारी चंद्रपुरातील वनकार्यालयावर धडक देत रोष व्यक्त केला.

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : बांबू कटाईचे काम करणाऱ्या परप्रांतीय मजुरांना गेल्या चार महिन्यांपासून मजूरी देण्यात आली नाही. त्यांच्याजवळील जीवनावश्यक साहित्य संपल्याने संतप्त तिनशे मजुरांनी मंगळवारी चंद्रपुरातील वनकार्यालयावर धडक देत रोष व्यक्त केला.मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील शेकडो मजूर बांबू कटाईसाठी जिल्ह्यात वास्तव्यास आहेत. गेल्या चार महिन्यांपासून मजूर काम करीत असतानाही त्यांना अद्यापही वनविभागाने मजुरी दिली नाही. याबाबत वारंवार विचारणा करूनही अधिकाºयांचे दुर्लक्षच झाले. यातच घरून आणलेले सर्व साहित्य संपल्याने मजुरांवर उपासमारीची पाळी आली. त्यामुळे संतप्त मजुरांनी वनकार्यालयावर धडक दिली.प्रत्येक मजुराची चार महिन्यांची जवळपास ५० हजार रूपये मजुरी थकीत आहे. बांबू कटाईच्या कामात ३०० मजूर असून त्यांची जवळपास दीड कोटींची मजुरी थकीत आहे, असे मजुरांनी सांगितले. दरम्यान गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिल्हाध्यक्ष मनोज आत्राम, जिल्हा सचिव धिरज शेडमाके, गोंगपाचे जिल्हा सचिव गणपत नैताम यांनी मजुरांची भेट घेवून व्यथा जाणून घेतली. त्यानंतर वन अधिकाºयांची चर्चा केली.