शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बामणी- आष्टी राष्ट्रीय महामार्गाचे उद्या भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 22:36 IST

केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बामणी-नवेगाव-आष्टी या राष्ट्रीय महामार्गाचे भूमिपूजन रविवारी दि. ११ नोव्हेंबरला दुपारी एक वाजता बल्लारपूर तालुक्यातील बामणी टी-पॉर्इंट येथे होणार आहे. यावेळी जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.

ठळक मुद्देनितीन गडकरी यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बामणी-नवेगाव-आष्टी या राष्ट्रीय महामार्गाचे भूमिपूजन रविवारी दि. ११ नोव्हेंबरला दुपारी एक वाजता बल्लारपूर तालुक्यातील बामणी टी-पॉर्इंट येथे होणार आहे. यावेळी जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीला मान देऊन ना. नितीन गडकरी यांनी बामणी-नवेगाव- आष्टी या १६३ कोटी रूपयांच्या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाला मान्यता दिली. जाहीर सभेला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, आमदार नाना शामकुळे, आमदार अ‍ॅड. संजय धोटे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, चंद्रपूरच्या महापौर अंजली घोटेकर, बल्लारपूरचे उपाध्यक्ष मीना चौधरी, पंचायत समिती सभापती गोविंद पोडे, उपसभापती इंदिरा पिपरे, जिल्हा परिषद सदस्य वैशाली बुद्धलवार, अ‍ॅड. हरीश गेडाम आदी उपस्थित राहणार आहेत. बामणी-नवेगाव- आष्टी राष्ट्रीय महामार्गामुळे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. औद्योगिक व कृषी क्षेत्रात मोठे बदल होणार असून देशभरातील संपर्कासाठी हा मार्ग उपयुक्त ठरणार आहे.