बल्लारपूर पेपर मिल सुरू होणार... गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून बंद असलेल्या बल्लारपूर पेपर मिलचे पेपर उत्पादन एक ते दोन दिवसांत पुन्हा सुरू होणार आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून मंगळवारी बॉयलर सुरू करण्यात आले. त्यामुळे चिमणीतून धूर निघाल्याचे बघून कामगारांसह नागरिकांत आनंद दिसून आला.
बल्लारपूर पेपर मिल सुरू होणार..
By admin | Updated: October 5, 2016 00:52 IST