शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपूर इंडस्ट्रीज मजदूर संघाचे धरणे आंदोलन

By admin | Updated: March 2, 2017 00:25 IST

बल्लारपूर इंडस्ट्रीज मजदूर संघाने बिल्ट व्यवस्थापनाच्या विरोधात पुकारलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर २८ फेब्रुवारी रोजी नगर परिषदेच्या बाजूला एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

बल्लारपूर : बल्लारपूर इंडस्ट्रीज मजदूर संघाने बिल्ट व्यवस्थापनाच्या विरोधात पुकारलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर २८ फेब्रुवारी रोजी नगर परिषदेच्या बाजूला एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.यात प्रामुख्याने कामगाराचे थकीत वेतन, अतिरिक्त उत्पादन बोनस, एलटीए रक्कम त्वरित देण्यात यावे, कंपनी नियमित चालायला हवी, सेवानिवृत्त कामगार आणि डेलिव्हिजन कामगारांची थकीत रक्कम देण्यात यावे, बल्लारपूर इंडस्ट्रीज मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांना व्यवस्थापनाने समस्येवर चर्चा करता बोलावणे, बल्लारपूर पेपरमील मजदूर सभा यांचे आर्थिक व्यवहाराची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी. तथा प्रशासनाने त्वरित व्यवस्थापनाच्या विरोधात श्रम कायद्यांतर्गत कारवाई करावी. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी बल्लारपूर इंडस्ट्रीज मजदूर संघाने हे एक दिवसीय आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व शहर संघटक अध्यक्ष संजय लुटे आणि महामंत्री प्रशांत बहिरम यांनी केले. तसेच या आंदोलनात नगराध्यक्ष हरिष शर्मा, उपाध्यक्षा मिना चौधरी, भाजपा शहर अध्यक्ष शिवचंद द्विवेदी, मजदूर संघाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल बंडीवार, जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. शैलेश मुंजे, जिल्हा संघटक मंत्री मनोहर साळवे, तुषार देवपुजारी आदींनी उपस्थिती दर्शवली व मार्गदर्शनपर भाषणे दिली. आंदोलनानंतर विविध मागण्यांचे निवेदन एसडीओंना दिले.