शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मजुरीसाठी बालाघाटच्या मजुरांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 23:15 IST

वनविकास महामंडळाच्या झरण वनपरिक्षेत्रात बांबू, बांबू मोळ्या, फाटे व बिट कटाईचे काम करणाऱ्या परप्रांतीय बालाघाटच्या मजुरांची मजुरी दोन महिन्यांपासून थकीत आहे. त्यामुळे संतप्त मजुरांनी कोठारी ग्रामपंचायत समोर सोमवारी ठिय्या मांडला.

ठळक मुद्देवनाधिकारी गायब : दोन महिन्यांपासून मजुरीच नाही

लोकमत न्यूज नेटवर्ककोठारी : वनविकास महामंडळाच्या झरण वनपरिक्षेत्रात बांबू, बांबू मोळ्या, फाटे व बिट कटाईचे काम करणाऱ्या परप्रांतीय बालाघाटच्या मजुरांची मजुरी दोन महिन्यांपासून थकीत आहे. त्यामुळे संतप्त मजुरांनी कोठारी ग्रामपंचायत समोर सोमवारी ठिय्या मांडला.मागील दोन महिन्यांपासून बालाघाटचे मजुर झरण क्षेत्रातील कक्ष क्रमांक ३ मध्ये काम करीत आहेत. मात्र त्यांना दर आठवड्याला अ‍ॅडवान्स दिला जात नाही. आतापर्यंत केलेल्या कामाचे मोजमाप करण्यात आले. मात्र मजुरी देण्यात आली नाही. आता पावसाळा तोंडावर आला असून मजुरांना शेतीची कामे करायची घाई असल्याने आपल्या घरी जाण्याची धडपड सुरू आहे. मात्र केलेल्या कामाचा मोबदला मिळाला नसल्याने वनाधिकाºयांकडे मजुर सतत तगादा लावत आहेत. यानंतरही वनाधिकाºयांना पाझर फूटला नाही. सोमवारी कोठारीचा बाजार असल्याने मजुर आठवडाभराचे साहित्य तसेच भाजीपाला घ्यायला कोठारीत आले. मात्र त्यांच्याकडे एक रुपयाही नव्हता. मग बाजार कसा करायचा व आठवडाभर काय खाऊन काम करायचे, असा सवाल करीत ग्रा.पं. समोर ठिय्या धरुन बसले होते.विभागीय कार्यालयात निधीची कमतरता होती. तसेच संबंधीत वनरक्षकाकडून देयके प्राप्त झाली नाही. मात्र चालू आठवड्यात मजुरांना बाजारासाठी दोनशे रुपये अडवॉन्स देण्यात आला आहे. १५ मे नंतर पूर्ण मजुरी देण्यात येईल.- बी. सी उसेंडीवनपरिक्षेत्र अधिकारी झरण.