शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

वीज वितरण कंपनीकडून वीज वापराविषयी जागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 23:12 IST

वीज वितरण कंपनीच्या वतीने सुरक्षा सप्ताहानिमित्त शहरात भव्य जागृती रॅली काढण्यात आली. रॅलीत सर्व अभियंता व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

ठळक मुद्देसुरक्षा सप्ताह : अभियंता, कर्मचाऱ्यांचा सहभाग

आॅनलाईन लोकमतवरोरा : वीज वितरण कंपनीच्या वतीने सुरक्षा सप्ताहानिमित्त शहरात भव्य जागृती रॅली काढण्यात आली. रॅलीत सर्व अभियंता व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.वीज वितरण कंपनीने सुरक्षा सप्ताह सुरू केला. त्यानिमित्त विविध कार्यक्रम सुरू आहेत. विजेचा योग्य वापर करावा आणि अपघातांपासून सावध राहावे, यासाठी शहरात रॅली काढण्यात आली. जीवंत विद्युत तारेवर अडकलेली पतंग काढताना होणारा अपघात, शेतात विद्युत तारा पसरविणे आदी घटनांमुळे नागरिक व प्राणी, जनावरांचा बळी जातो. त्यामुळे असे प्रकार टाळावेत, हा संदेश रॅलीतून देण्यात आला. वीज चालू असताना त्यापासून धोके टाळण्याकरिता कोणकोणते उपाय योजना केले जातात. शिवाय विद्युत शॉक लागलेल्या व्यक्तीवर प्रथमोपचार कसा करावा, याचीही माहिती देण्यात आली जी.एम.आर. कंपनीच्या अग्निशामक दलाने प्रात्यक्षिक करून दाखविले. रॅलीचा समारोप प्रसंगी विद्युत निरीक्षक प्रदीप चामट यांनी मार्गदर्शन करण्यात आला. शहरातून रॅली मार्गक्रमण करीत जुना वणी नाका येथील कटारिया मंगल कार्यालयात समारोप करण्यात आला. कार्यकारी अभियंता प्रशांत राठी, वरोरा येथील उपकार्यकारी अभियंता विनोदकुमार भोयर, उपकार्यकारी अभियंता, सचिन बदखल, जीएमआरचे मुकुंद बोगावार, अजित अंचलवालकर, वनविभागाचे आर. जी. वांदिले, वीज वितरण कंपनीचे कंत्राटदार अनिल भट, दामोधर भाजपायले, राजेश काळे, किशोर उत्तरवार, वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता, सहायक अभियंता, तंत्रज्ञ व कर्मचारी बहुसंख्येने सहभागी झाले होते.