शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

प्रगतशील शेतकऱ्यांना पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 00:05 IST

उपक्रमशिल आणि प्रगत शेतकऱ्यांना कृषी मेळाव्यात पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : उपक्रमशिल आणि प्रगत शेतकऱ्यांना कृषी मेळाव्यात पुरस्कार प्रदान करण्यात आला.पुस्कारप्राप्त शेतकऱ्यांमध्ये मधुकर भलमे, वैभवी खाडीलकर, मूल तालुक्यातील प्रशांत मेश्राम, गिरीधर वाघाडे, प्रभाकर सोनुले, विनोद राऊत, विठ्ठल हटवार, रमेश चौधरी, भद्रावती तालुक्यातील माधव जीवतोडे, दत्तुजी येरगुडे अन्य शेतकऱ्यांचा समावेश होता. चिमूर तालुक्यातील कापूस उत्पादनासाठी प्रशांत हिंगे, बंडू बुच्चे, सेंद्रीय शेतीसाठी फाल्गून गिरडकर, तूर उत्पादनासाठी ओमप्रकाश पाथोडे, श्री पध्दत भात लागवडीसाठी राजेश्वर मगरे, लक्ष्मण कूसनकार, श्रीराम देशमुख, पोंभूर्णा तालुक्यातील भाजीपाला लागवडीसाठी विजय बोडेकार, सुनील दिवसे, सुनील सातपुते, राजुरा तालुक्यातील ग्रामीण कृषी पर्यटनासाठी सुहास आसेकर, सुलोचना बोथले, गोंडपिपरी तालुक्यातील कापूस उत्पादनासाठी सुरेश रोहणकर, राजू काळे, सुरेंद्र चोथले, अशोक मोरे आणि फुलशेतीसाठी प्रभाकर गडकर, लक्ष्मण येरगुडे आदींनाही पुरस्कार देण्यात आला आहे.उत्कृष्ट शेतकरी गट पारितोषिकामध्ये वरोरा तालुक्यातील संताजी शेतकरी समूह शेतकरी गट, मेहर स्वंयस्वायत्ता बचग गट, भद्रावती तालुक्यातील एकता सेंद्रीय शेतीसमूह गट, चिमूर तालुक्यातील भारतमाता महिला बचत गट, ब्रम्हपुरी तालुक्यातील ओम महिला स्वयंस्वायता बचत गटांचा सत्कार करण्यात आला. पुरस्काप्राप्त शेतकºयांनी स्वत:च्या शेतीमध्ये विविध प्रयोग केले. पारंपरिक शेती न करता आधुनिकेची कास धरली. त्यामुळे त्यांना मोेठ्या प्रमाणात उत्पादन घेणे शक्य झाले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी या शेतकºयांनी पुढाकार घेतला. ग्रामीण भागातील शेतकºयांना पारंपरिक शेतीतून बाहेर काढण्यासाठी हे आदर्श शेतकरी प्रेरणादायी ठरणार आहेत.