शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

आमिष दाखवून दोन विद्यार्थिनीवर अत्याचार

By admin | Updated: March 2, 2016 00:29 IST

चिमूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पेंढरी येथील एका विद्यार्थिनीला चिमूरच्या यात्रेतील रातघोडा दाखविण्याच्या बहाण्याने

पास्को अंतर्गत गुन्हा दाखल : नेरी-खांबाडा मार्गावरील घटनाखडसंगी : चिमूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पेंढरी येथील एका विद्यार्थिनीला चिमूरच्या यात्रेतील रातघोडा दाखविण्याच्या बहाण्याने मोटरसायकलने नेत असताना नेरी-खांबाडा मार्गावरील निर्जन जागेत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना २० फेब्रुवारी घडली. याबाबतची तक्रार गावातील तंटामुक्त समितीकडे पीडितेने केली. मात्र तंमुसकडून तोडगा न निघल्याने सदर प्रकरण चिमूर पोलिसांकडे सोपवण्यात आले. तंमुस व पीडितेच्या तक्रारीवरुन चिमूर पोलिसांनी आरोपी अक्षय जनबंधू, योगेश कसाटे व एका १७ वर्षीय आरोपीवर कलम ३७६ (२) आय ३५४, ३४ आयपीसीआरडब्लू ४, ८, १२ पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली.चिमूर तालुक्यातील पेंढरी येथील एका खासगी शाळेत शिक्षण घेणारी पीडिता चिमूरच्या यात्रेतील प्रसिद्ध रातघोडा पाहण्यासाठी गावातील ओळखीचा मित्र राकेश निखोडे याच्यासोबत एका मैत्रिणीसह मोटरसायकलवर चिमूरकडे निघाली. मात्र चिमूरकडे जाताना मित्राने सदर मुलीवर अत्याचार केला. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने काही आपल्या अन्य मित्रांना तेथे बोलावून पीडितेवर अत्याचार करण्यासाठी प्रवृत्त केले. दरम्यान, पीडित मुलीने गावात परत जाऊन घडलेल्या प्रकाराची आई-वडीलांना दिली. आई-वडिलांनी या प्रकाराची तक्रार तंटामुक्त समितीकडे केली. मात्र पीडिता व एक आरोपी अल्पवयीन असल्याने हे प्रकरण चिमूर पोलिसांकडे वर्ग केले. चिमूर पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवून तिन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली. मंगळवारी तीनही आरोपींना वरोरा येथील सत्र न्यायालयात हजर केले असता, त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या घटनेचा तपास ठाणेदार संतोष ताले करीत आहेत. एका गुन्ह्याच्या तपासात दुसरा गुन्हा उघडकीससातघोडा पाहण्याच्या दिवशी झालेल्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना एका पीडितेसोबत असलेल्या मैत्रिणीचे बयाण घेत असतानाच चिमूर पोलिसांना दुसरा गुन्हाही उघडकीस आणण्यात यश आले आहे. २८ फेब्रुवारीला मैत्रिणीसोबत जाणाऱ्या दुसऱ्या पीडितेचे बयाण घेत असताना पीडितेने सांगितलेल्या आपबितीवरून चिमूर पोलिसांनी आरोपी राकेश मनोहर निखोडे याच्याविरुद्ध भादंवि ३७६, आर.डब्ल्यू.४, १२ लहान मुलांचे अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी राकेश निखाडे हा पीडित युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करीत होता, हेदेखील चौकशीत निष्पन्न झाले आहे. या घटनेने पंचक्रोशीत खळबळ उडाली असून पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. आरोपींवर कठोर कारवाईची मागणी आहे. (वार्ताहर)