शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कल्याण निधीतून जिल्हा बँकेकडून मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 23:39 IST

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला शेतकºयांची बँक म्हणून ओळखले जाते. ही ओळख कायम ठेवण्यासाठी शेतकºयांना कठीण प्रसंगी सहकार्य करण्याची भूमिका बँकेची असते.

ठळक मुद्देशेतकºयांना कठीण प्रसंगी सहकार्य करण्याची भूमिका बँकेची असते.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला शेतकºयांची बँक म्हणून ओळखले जाते. ही ओळख कायम ठेवण्यासाठी शेतकºयांना कठीण प्रसंगी सहकार्य करण्याची भूमिका बँकेची असते. ही बँक सामाजिक बांधिलकी जोपासत ‘शेतकरी कल्याण निधी’ निर्माण करून सहकारात्मक योजना राबवित आहे.जिल्ह्यात ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, दुर्बल घटक, गरीब, गरजूंना कल्याण निधीतून आर्थिक मदत दिली जाते. याच निधी अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील बाबुपेठ येथील रहिवाशी रामभाऊ किसन मांढरे यांच्या बोन मॅरो आजारग्रस्त मुलाला उपचाराकरिता आर्थिक मदत दिली आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्याने उपचार घेणे त्यांना शक्य नव्हते. ही बाब जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांना माहित होताच तातडीने जिल्हा बँकेच्या वतीने त्यांच्या कक्षात रामभाऊ मांढरे यांना ६० हजार रुपयाचा धनादेश आर्थिक मदत म्हणून दिला.याप्रसंगी बँकेचे संचालक पांडूरंग जाधव, बँकेचे व्यवस्थापक आर.एम. बोबडे, माजी नगरसेवक बंडू हजारे, पुंडलिकराव बलकी, रामभाऊ मांढरे, सुषमा मांढरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.कठीण प्रसंगी कोेणतीही मदत करण्यास बॅक तयार असल्याने पाऊणकर यांनी सांगितले.