शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

अस्मिता रथ करणार जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 00:01 IST

ग्रामीण भागातील महिला आणि किशोरवयीन मुलींना सन्मानाचे जीवन जगण्यास कटिबद्ध असणारी अस्मिता योजना शासनाने सुरू केली आहे.

ठळक मुद्देदेवराव भोंगळे : अस्मिता योजनेने महिलांचा सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ग्रामीण भागातील महिला आणि किशोरवयीन मुलींना सन्मानाचे जीवन जगण्यास कटिबद्ध असणारी अस्मिता योजना शासनाने सुरू केली आहे. जागतिक महिला दिनाच्या दिवशी अस्मिता योजना संपूर्ण राज्यात कार्यान्वित करण्यात आली. या योजनेतून महिलांना सन्मान मिळणार असून या योजनेचा अस्मिता रथाच्या माध्यमातून प्रचार प्रसार होणार आहे. या रथाला जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला.जिल्हा परिषदेच्या परिसरात अस्मिता रथासोबत कलापथकाचे सादरीकरण करून अस्मीता योजना विषयी महत्व पटावून दिले. यावेळी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती गोदावरी केंद्रे, कृषी व पशुसंवर्धन सभापती अर्चना जिवतोडे, जि. प. उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे, अर्थ व बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन देशमुख, उपस्थित होते.अस्मिता योजना महिलांना आधार व सन्मान देणारी योजना असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले. अस्मिता योजनेच्या अंमलबजावणीसाठी उमेद अंतर्गत स्वयंसहाय्यता समूहामार्फत अस्मिता मोबाईल अ‍ॅपद्वारे नोंदणी करून आॅनलाईन पद्धतीने मागणी करावयाची आहे. समूहामार्फत जिल्हा परिषद शाळेतील ११ ते १९ वयोगटातील मुलींना अस्मिता कार्डद्वारे मासिक एक याप्रमाणे एका वर्षात १२ प्रमाणे सॅनिटरी नॅपकीनचे ५ रूपये प्रमाणे वितरित केल्या जाणार आहे. तसेच ग्रामीण भागातील महिलांना २४ व २९ रूपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.महिलांच्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण व सन्मान देणारी ही योजना आहे. अस्मीता जनजागृती रथ चंद्रपूर जिल्ह्यातील मूल आणि सावली तालुक्यातून पुढे गडचिरोली जिल्ह्यात मार्गस्थ झाला.