शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
5
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
6
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
7
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
8
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
9
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
10
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
11
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
12
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
13
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
14
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
15
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
16
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
18
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
19
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
20
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला

आशुतोष सलील चंद्रपुरचे नवे जिल्हाधिकारी

By admin | Updated: May 13, 2016 01:00 IST

वर्धेचे जिल्हाधिकारी आशुतोष सलील हे चंद्रपूरचे नवे जिल्हाधिकारी झाले आहेत. राज्य शासनाने आयएसए अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी जाहीर केली.

चंद्रपूर: वर्धेचे जिल्हाधिकारी आशुतोष सलील हे चंद्रपूरचे नवे जिल्हाधिकारी झाले आहेत. राज्य शासनाने आयएसए अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी जाहीर केली. त्यानुसार आशुतोष सलील हे चंद्रपुरचे जिल्हाधिकारी म्हणून येत आहेत. सलील यांनी यापूर्वी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सलिल यांची ओळख आहे. त्यामुळे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे सलील यांना चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी म्हणून आणण्यासाठी इच्छूक होते. यासंदर्भात चंद्रपुरचे विद्यमान जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर यांना विचारणा केली असता, त्यांनीही आपल्या जागी आशुतोष सलील येत असल्याचे ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)