शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

वरोरा येथे बनणार आर्य क्षत्रिय तेलगू शिंपी समाज भवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:31 IST

वरोरा : स्थानिक आर्य क्षत्रिय तेलगू शिंपी समाजासाठी भवन बांधण्यात येणार आहे. जुना माढेळी नाका परिसरात ...

वरोरा : स्थानिक आर्य क्षत्रिय तेलगू शिंपी समाजासाठी भवन बांधण्यात येणार आहे. जुना माढेळी नाका परिसरात अरविंद गाजर्लवार यांच्याहस्ते भूमिपूजन व फलक अनावरण सोहळा पार पडला. अध्यक्षस्थानी आर्य क्षत्रिय तेलंग समाज संस्था, नागपूरचे अध्यक्ष अश्विन लिम्बन्ना होते. यावेळी नगराध्यक्ष अहेतेशाम अली, पाणीपुरवठा सभापती अनिल साखरिया, महेश माहुरपवार, बहुउद्देशीय आर्य क्षत्रिय तेलंग समाज संस्था, नागपूरचे सदस्य संदीप गाजर्लवार, रितेश लक्केवार, अनिल लक्केवार, सुनील लक्केवार आदींची उपस्थिती होती.

समारंभात राहुल डोंगरावर यांनी तयार केलेल्या आर्य क्षत्रिय तेलगू शिंपी समाज वंशावली (द्वितीय आवृत्ती) चे विमोचन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात दत्तात्रय डोंगरवार, सुरेश नामपल्लीवार, जयरत्नम गाजर्लवार, सुरेश बरतलवार, मधुकर डोंगरवार, नरेंद्र बरतलवार, नरेंद्र डोंगरवार उपस्थित होते. प्रास्ताविक समितिचे सचिव राहुल डोंगरवार, संचालन दीपक डोंगरवार, तर आभार समितीचे अध्यक्ष सतीश डोंगरवार यांनी मानले. कार्यक्रमासाठी रोशन लक्केवार, निखिल नामपल्लीवार, विकास डोंगरवार, शेखर डोंगरवार, राजेंद्र नामपल्लीवार, अमोल नामपल्लीवार, अविनाश पोलकोंडवार, विशाल बरतलवार, अंकुश डोंगरवार आदींनी परिश्रम घेतले.