शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मपुरी क्षेत्रातील ७३ हजार ७९५ एकर शेती ओलिताखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 06:01 IST

ब्रह्मपुरी, सावली, सिंदेवाही तीनही तालुके सुजलाम् सुफलाम् करायचेच हे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले आहे. यासाठी पाच वर्षांपासून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला. शासनाकडून आणलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीतून आसोला मेंढा प्रकल्पासह लघू कालवे, वितरिका, मातीकाम अस्तरीकरण व त्यावरील बांधकाम या महत्त्वपूर्ण कामांसाठी हा निधी खर्च केला जात आहे.

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार यांचे प्रयत्न : ८३१ कोटी ३९ लक्ष १५ हजारांचा निधी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ब्रह्मपुरी विधानसभा मतदार संघातील ब्रह्मपुरी, सावली, सिंदेवाही तालुक्यातील शेतकऱ्यांना सन्मानाने जगता यावे, यासाठी सिंचनाचे क्षेत्र वाढले पाहिजे. हा ध्यास बाळगून काँग्रेसचे आमदार तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार मोठ्या शर्थीने तब्बल ८३१ कोटी ३९ लक्ष १५ हजारांचा विकास निधी मंजूर करून घेतला. साडेचार वर्षांत प्रकल्पांची कामे पूर्ण केल्याने या क्षेत्रात दरवर्षी सिंचनाची व्याप्ती वाढ आहेत.ब्रह्मपुरी, सावली, सिंदेवाही तीनही तालुके सुजलाम् सुफलाम् करायचेच हे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले आहे. यासाठी पाच वर्षांपासून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला. शासनाकडून आणलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीतून आसोला मेंढा प्रकल्पासह लघू कालवे, वितरिका, मातीकाम अस्तरीकरण व त्यावरील बांधकाम या महत्त्वपूर्ण कामांसाठी हा निधी खर्च केला जात आहे. गोसेखुर्दच्या कालव्यांच्या कामांना गती आली आहे. गोसेखुर्दचे पाणी उपसा सिंचनाद्वारे घोडाझरी तलावात सोडण्यासाठी त्यांनी शासनाला भाग पाडले. यासोबतच गोसेखुर्दचे पाणी आसोलामेंढा धरणात आणण्यासाठी शासनाला बाध्य केले.नलेश्वर धरणही शेतकऱ्यांना सिंचनासाठी सज्ज झाले आहे. या धरणातील पाणी शेतकºयांच्या बांधांपर्यंत जाण्यासाठी कालव्यांचे मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरू आहे. पुढचा शेतीचा हंगाम करण्यासाठी शेतकºयांना निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागून नये, यासाठी आमदार वडेट्टीवार यांनी सिंचन प्रकल्पाकडे विशेष लक्ष देऊन कामे मार्गी लावली. याचा लाभ हजारो शेतकरी घेत आहेत.गराडी नाल्यावर जलसेतूगराडी नाल्यावर जलसेतू दुरुस्तीकरीता ६० लाखांचा निधी वापरण्यात आला. जलसेतूमध्ये ३०० मीटरच्या पूर्वी व नंतर हेडवॉलचे बांधकाम झाले. त्यात एक मीटर व्यासाचे ३०० मीटर लांब असलेल्या १२०० मीटरचे चार पाईप लाईन बसविले. यासाठी, गडचिरोली जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या कोटगल प्रकल्पामधून २०० पाईप आणण्यात आले. युद्ध पातळीवर काम करून १२०० मीटर पाईप बसविण्याचे काम केल्यामूळेच गोसीखुर्द धरणाचे पाणी आसोलामेंढा तलावात येऊ शकले. गराडी नाल्यातील क्षतीग्रस्त जलसेतूच्या ३०० भागाचे अर्थवर्क व सिंमेट लाईनींगसाठी सुमारे १५ कोटी खर्च होणार आहे.शेतीला बारमाही पाणीआसोलामेंढा तलावातील पाणी वाघोली बुटी उपसा सिंचन योजनेच्या कालव्यात टाकण्यात येणार असून कापसी व साखरी नहरासह अन्य नहराद्वारे सावली तालूक्यातील ४० हजार हेक्टर शेतीला बारमाही सिंचनाची सोय झाली. शेतकरी परंपरागत एकच पीक न घेता वर्षातून दोन-तीनदा पीक घेऊन परिसरात हरितक्रांती घडविण्यासाठी सिंचन योजना कार्यान्वित केल्या आहेत.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प