शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

ग्राम विकास योजनेंतर्गत एक कोटींच्या कामांना मंजुरी

By admin | Updated: August 9, 2014 01:37 IST

राज्यातील गावाअंतर्गत मुलभुत सुविधांच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाकडे सातत्याने केलेल्या मागणीमुळे ...

राजुरा : राज्यातील गावाअंतर्गत मुलभुत सुविधांच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाकडे सातत्याने केलेल्या मागणीमुळे सन २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी लोकप्रतिनिधींनी सूचविलेल्या ग्रामीण भागातील गावाअंतर्गत रस्ते व अन्य सुविधांसाठी ग्रामविकास विभागाने एक कोटीच्या निधीला राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये नुकतीच प्रशासकीय मान्यता दिली आहे. ग्रामविकास विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने ग्रामीण भागातील विकासकामांना गती मिळणार आहे.ग्राम विकास योजना अंतर्गत ग्रामीण भागातील रस्ते, गटारे व अन्य मुलभुत सुविधांच्या कामासाठी ग्रामविकास विभागाने जिवती तालुक्यातील मौजा जिवती येथे अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे १० लक्ष, मौजा टाटाकवडा ग्रा.पं. खडकी हिरापूर अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे १० लक्ष, मौजा कुंभेझरी अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे १० लक्ष, गोंडपिपरी तालुक्यातील वडोली अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे १० लक्ष, मौजा आक्सापूर अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे १० लक्ष, सोनापूर अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे १० लक्ष, राजुरा तालुक्यातील चुनाळा येथील अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे १० लक्ष, देवाडा येथील अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे १० लक्ष, कोरपना तालुक्यातील लोणी येथील अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे १० लक्ष, कोळशी येथील बु. अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे १० लक्ष, अशा एकुण १० कामांना एक कोटी निधीची प्रशासकीय मान्यता ग्रामविकास विभागाने दिली आहे.यासाठी आमदार सुभाष धोटे यांनी विशेष प्रयत्न केल्याने कामांना मंजुरी मिळाली आहे. याबाबत गोदरू पा. जुमनाके, निशीकांत सोनकांबळे, उपसभापती सुग्रीव गोतावळे, प्रल्हाद मदने, विष्णु गुरमे, रंगनाथ देशमुख, अशपाक शेख, शेख ताजुद्दीन, कोरपना पं.स. सभापती हिराताई रणदिवे, जि.प. सदस्य उत्तम पेचे, सरोज मुनोज, नानाजी आदे, अविनाश जाधव, माजी जि.प. सदस्य सिताराम कोडापे, सुधाताई सिडाम, माजी पं.स. सभापती साईनाथ कुळमेथे, पं.स. सदस्य हर्षाली गोडे, वृंदावणी मून, अब्दुल जमीर, गोंडपिपरी पं.स. सभापती हर्षा चांदेकर, पं.स. सदस्य रामचंद्र कुरवटकर, रत्नमाला तोरे, वडोलीचे सरपंच मिना ईटेकर, उपसरपंच विलास चौधरी, माजी सरपंच कांता पा. सुद्री, कार्याध्यक्ष राजु कवटे, आक्सापूर सरपंच ऋषी धोडरे, महेंद्र कुनगाळकर, प्रा. चाफले, लोणीचे सरपंच गजानन काकडे, उपसरपंच रामशाव तोडासे, सेवा सहकारी सोसायटी दिनकर मुसळे, मदन वासेकर, सरपंच बुटले, घनश्याम नांदेकर, दिनकर पा. मालेकर, चुनाळा सरपंचा कविता उपरे, माजी सरपंच तुकाराम माणुसमारे, सदस्य दीपक वांढरे, हनमंतराव नडपल्ली, कुंभेझरीचे सरपंचा कमलबाई जाधव, उपसरपंच दत्ता कांबळे, सदस्य अनिता गोतावळे, अंकिता कांबळे तसेच या भागातील नागरिकांनी आमदार सुभाष धोटे यांचे आभार मानले आहे. (तालुका प्रतिनिधी)