शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात ५७१ पदांच्या निर्मितीला मंजुरी

By admin | Updated: January 11, 2017 00:37 IST

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय चंद्रपूर येथे सुरू करण्यात आलेल्या...

सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार : आरोग्य विभागाचे परिपत्रक जारीचंद्रपूर : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय चंद्रपूर येथे सुरू करण्यात आलेल्या ५०० खाटांच्या रूग्णालयाकरिता ५७१ पदांची चार टप्प्यात पदनिर्मीती करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भात राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभागाने ९ जानेवारी रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय चंद्रपूर येथे वर्ग- १ ची २, वर्ग-२ ची ६ तर वर्ग-३ ची ५६३ अशी एकूण ५७१ पदे निर्माण करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. वर्ग-१ च्या पदांमध्ये वैद्यकिय अधीक्षक, वैद्यकिय अभिलेख अधिकारी अशी एकूण २ तर वर्ग-२ च्या पदांमध्ये निवासी वैद्यकिय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, अधिसेविका, जीव रसायन शास्त्रज्ञ, मुख्य औषध निमार्ता, क्लिनिकल सायकॉलॉजीस्ट यांची प्रत्येकी १ याप्रमाणे एकूण ६ पदांचा समावेश आहे. वर्ग-३ च्या ५६३पदांमध्ये सहा अधिसेविका १, कार्यालयीन अधीक्षक ३, समाजसेवा अधीक्षक ४, भौतिकोपचार तज्ञ्ज १, परिसेविका ५०, सार्वजनिक आरोग्य परिचारीका ४, वरिष्ठ सहाय्यक ६, अधिपरिचारीका ३७५, स्पीच थेरपीस्ट १, आहारतज्ञ १, लघुलेखक १, प्रयोगशाळा तंत्रज्ञ २४, क्ष-किरणतत्रज्ञ ४, निर्जतुकीकरण तंत्रज्ञ ३, प्लास्टर तंत्रज्ञ २, औषधनिर्माता १५, दंत तंत्रज्ञ, दंत आरोग्यक १, वरिष्ठ लिपीक २०, प्रयोगशाळा सहायक १२, क्ष-किरण सहायक ७, कनिष्ठ लिपीक १५, वस्त्रपाल २, वाहक चालक ८, नळ जोडारी २, जोडारी १, सुतार २ या पदांचा समावेश आहे.वित्तमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे सुरू करण्यात आलेल्या शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयातील रूग्णसेवा प्रभावीपणे राबविण्याची प्रक्रिया या पदनिर्मीतीच्या माध्यमातून अधिक सुदृढ व सक्षम होणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)