अस्वलाचे दर्शन : चंद्रपूर-ताडोबा मार्गावरील वेकोलिच्या शक्तीनगर वसाहतीत गुरूवारी दुपारी अचानक अस्वलाचे दर्शन झाले. त्यामुळे खळबळ उडाली. या परिसरात अस्वलाचे नेहमीच दर्शन होत असते.
अस्वलाचे दर्शन :
By admin | Updated: November 27, 2015 01:12 IST