शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे तहसीलदारांना निवेदन

By admin | Updated: June 7, 2017 00:51 IST

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती करावी, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित स्वामीनाथन कमिशनच्या शिफारशीप्रमाणे हमीभाव द्यावा,...

किसान क्रांती मोर्चा समन्वय समिती : संपाला संघटनांचा पाठिंबालोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती करावी, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित स्वामीनाथन कमिशनच्या शिफारशीप्रमाणे हमीभाव द्यावा, आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी किसान क्रांती मोर्चा समन्वय समितीतर्फे तहसीलदरांमार्फंत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी येथील सर्व शेतकरी किसान क्रांती मोर्चाच्या नेतृत्वात संपावर जाण्याची घोषणा करुन संपूर्ण महाराष्ट्रात सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या संपाला ब्रह्मपुरी तालुक्यातील विविध पक्षाचा व संघटनेचा पाठींबा असल्याचे घोषित करण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या विविध मागण्याच्या पूर्ततेसाठी संप पुकारण्यात आला आहे. त्या संपाचे लोन ब्रह्मपुरीमध्येही उमटले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी या प्रमुख मागणीसह आदी मागण्याच्या पूर्ततेसाठी सोमवारला तहसीलदारांंना निवेदन देण्यात आले.या शिष्टमंडळात विनोद झोडगे, नामदेव नखाते, प्रा. अमृत नखाते, अतुल राऊत, जगदिश पिलारे, अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, महेश पिलारे, राऊत, प्रकाश चौधी उपस्थित होते.या आहेत मागण्याशेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती करावी, धानाला प्रती क्विटल तीन हजार रूपये हमीभाव देण्यात यावे, विकासाच्या कोणत्याही प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या पिकावू जमिनीवर अतिक्रमण करू नये, वयाच्या ६० वर्षानंतर शेतकरी, शेतमजूर, कारागीर व असंघटीत कामगारांना दरमहा १० हजार रूपये पेन्शनचा कायदा लागू करावा, रेशन व्यवस्था मजबूत करून अन्नसुरक्षतेची हमी देण्यात यावी, आदिवासी गैर आदिवासी शेतकऱ्यांसाठी २००६ सालच्या जंगल जमिनीबाबतच्या कायद्याची अंमलबजावणी करून जमिनीचे पट्टे देण्यात यावे, जमीन, पाणी, अवजारे, खत, औषधे यावरील सबसीडी पूर्वरत करावी, वीज दरवाढ ताबडतोब थांबवून शेतकऱ्यांचे वीजबील माफ करावे, शेतमजूर व असंघटित कामगारांना प्रति दिन ३५० रू. किमान वेतन द्यावा असा कायदा करावा या मागण्याचा समावेश आहे.