शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
4
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
5
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
6
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
7
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
8
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
9
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
10
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
11
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
12
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
13
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
14
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
15
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
16
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
17
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
18
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
19
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
20
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील

शेतकऱ्यांच्या वतीने सभापतींना निवेदन

By admin | Updated: October 16, 2015 01:34 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात धान्य खरेदी विक्री आणि तारण योजना त्वरित सुरु करावी,..

चंद्रपूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात धान्य खरेदी विक्री आणि तारण योजना त्वरित सुरु करावी, या मागणीचे निवेदन कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचीत सभापती प्रभाकर सेलोकर यांना शेतकरी बांधवांकडून देण्यात आले.यापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने बाजार समितीच्या बाहेर धान्य खरेदी विक्रीचे व्यवहार होत असत. या व्यवहारामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण होत आहे. याकरिता नियमाप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर धान्य खरेदी विक्रीचे व्यवहार होत असत. या व्यवहारामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण होत आहे. याकरिता नियमाप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात धान्य खरेदी विक्रीचे व्यवहार व्हावेत, अशी मागणी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते अ‍ॅड. गोविंद भेंडारकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी सभापतींना निवेदनाद्वारे केली. शेतकरी वर्गासाठी खासदार निधीतून उभारलेल्या शेतकरी भवनात तातडीने पूर्णत्वास न्यावे. शेतकरी वर्गाला धान्य साठविण्यासाठी भांडार गोदाम उपलब्ध करुन देण्यात यावे. तारण योजनेंतर्गत मालाच्या किमतीच्या ७५ टक्के एवढी रक्कम शेतकरी वर्गाला त्यांच्या धान्यावर देण्यात यावी, या मागण्याही निवेदनातून करण्यात आल्या. (शहर प्रतिनिधी)