शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
4
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
7
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
8
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
9
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
10
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
11
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
12
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
13
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
14
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
15
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
16
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
17
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
18
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
19
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
20
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही

चीनच्या उत्पादनावर बहिष्कार टाकण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 00:38 IST

महाराष्ट्र पंचायत परिषदेच्या वतीने चीनच्या उत्पादीत मालावर जाहीर बहिष्कार टाकून चीनच्या उत्पादनास किमान चंद्रपूर जिल्ह्यात बंदीचे आदेश द्यावे,

पंचायत परिषदेची मागणी : दिवाळी व दसऱ्यापूर्वी बंदी घालावीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: महाराष्ट्र पंचायत परिषदेच्या वतीने चीनच्या उत्पादीत मालावर जाहीर बहिष्कार टाकून चीनच्या उत्पादनास किमान चंद्रपूर जिल्ह्यात बंदीचे आदेश द्यावे, अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र पंचायत परिषदेचे अध्यक्ष जितेंद्र चोरडीया यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.भारत-चीन सीमेवरील तणाव जाणूनबुजून निर्माण करणाऱ्या चीनच्या लष्काराने भारत-भुतान-तिबेट या तीन देशाच्या सीमेवरील डोकलाग भागात जबरदस्तीने रस्ते बांधणीचे काम सुरू केले होते. मात्र भारताच्या लष्कराने हे काम त्वरीत थांबविले आहे. त्यामुळे भारत-चीन सीमेवर गेल्या तीन महिन्यांपासून तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे चीनच्या या जबरदस्त दहशतवादी धोरणामुळे परत काश्मीरमधील दहशतवादी कारवायांना अधिक बळ मिळत आहे. त्यामुळे चिनच्या कुरापती बंद व्हाव्यात म्हणून भारत सरकारने बंद केल्या पहिजेत. तसेच महाराष्ट्र शासनानेसुध्दा अधिक कडक धोरण अबलंबून किमान महाराष्ट्रातील नागरिकांनी चीनच्या कोणत्याही वस्तू खरेदी न करता जनतेने त्यावर बहिष्कार टाकावा, असे धोरण राबविण्यात यावे. सीमा प्रश्नांना कायम अडचणीत आणण्याचे काम चीन सरकारने सुरू केलेले आहे. त्यामुळे भारतीय नागरिकांनी येत्या दिवाळी, दसरा व हिेंदू संस्कृतीमध्ये येणाऱ्या कोणत्याही उत्सवानिमित्त चीनने उत्पादीत केलेल्या कोणत्याही वस्तू खरेदी न करता त्या वस्तूंवर बहिष्कार टाकावा. त्याकरिता राज्यशासनानेसुध्दा लवचिकतेचे धोरण न स्वीकारता कडक धोरण स्वीकारून किमान महाराष्ट्रातील बाजारपेट्टेवर चीनच्या वस्तू नागरिकांनी खरेदी करून नये, असे आदेश राज्य शासनाने काढावेत, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतांना शिष्टमंडळात महाराष्ट्र पंचायत परिषदेचे अध्यक्ष जितेंद्र चोरडीया, सुनील काळे, प्रतिक भगत, ईसाभाई आदींची उपस्थिती होती.