शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

ताडोबा पर्यटकांच्या सेवेत आणखी एक मिनीबस

By admin | Updated: June 5, 2016 00:37 IST

वनविकास महामंडळ उत्तरचंद्रपूर यांच्यातर्फे जागतिक पर्यावरण दिनाच्या पुर्वसंध्येला ताडोबातील वनभ्रमंतीसाठी चंद्रपूर

चंद्रपूर : वनविकास महामंडळ उत्तरचंद्रपूर यांच्यातर्फे जागतिक पर्यावरण दिनाच्या पुर्वसंध्येला ताडोबातील वनभ्रमंतीसाठी चंद्रपूर येथून २१ आसनाची मिनीबसचा वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदेनसिंह चंदेल यांनी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कर्यालयातून हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला.यावेळी महापौर राखी कंचर्लावार, मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक जी.पी.गरड, महाव्यवस्थापक एस.एस.डोळे, उपसंचालक जी.पी.नरवणे, ए.एस.कळसकर, विभागीय व्यवस्थापक एस.बी.पाटील, भाजपचे ग्रामीण अध्यक्ष हरीष शर्मा आदी उपस्थित होते. सदर बसमुळे सामान्य जनतेला दिलासा मिळाला असून रोज ४२ पर्यटकांना सुविधा मिळत असल्यामुळे जनतेमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. नवीन बस रोज सकाळी ६ वाजता व दुपारी २ वाजता ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कार्यालय मुल रोड चंद्रपूर येथून निघेल. या बसमध्ये प्रति व्यक्ती ३०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देण्याकरिता देश-विदेशातून अनेक पर्यटक येत आहेत. सध्या ताडोबातील आॅनलाईन बुकींग फुल असल्यामुळे तसेच स्थानिक लोकांचा मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन आणखी एका बसची सुरूवात करण्यात आलेली आहे. निसर्गप्रेमी पर्यटकांना या बसच्या माध्यमातून लाभ घ्यावा, असे आवाहन वनविकास महामंडळाचे महाव्यवस्थापक सुधाकर डोळे यांनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)